Big Natural Disaster in 2050

यंदा पाऊसमान चांगले राहणार आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चारही पावसाळी महिन्यात चांगाला पाऊस पडण्याचा अंदाज अचूक अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदा पर्जन्यमान चांगले राहिल्याने दुष्काळ पडणार नसल्याचेही भाकित वर्तवण्यात आले आहे(It will rain for four months; Australian Meteorological Department forecast).

    मुंबई : यंदा पाऊसमान चांगले राहणार आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चारही पावसाळी महिन्यात चांगाला पाऊस पडण्याचा अंदाज अचूक अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदा पर्जन्यमान चांगले राहिल्याने दुष्काळ पडणार नसल्याचेही भाकित वर्तवण्यात आले आहे(It will rain for four months; Australian Meteorological Department forecast).

    भारतीय हवामान खात्याकडून अद्याप कोणतेही भाकीत करण्यात आलेले नसले तरी पुढील महिन्याच्या प्रारंभी त्यांचेही अंदाज येण्याची शक्यता आहे. यंदा पावसाळ्याला चांगल्या मान्सूनपूर्व पावसाची साथ मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

    ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने यावर्षी सर्वसामान्य पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

    दरम्यान, भारतीय विभागाकडून अद्याप हवामान विभागाबाबत कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. कदाचित एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. याशिवाय एक्यूवेकर या वेदर कंपनीनेनदेखील भारतात यावर्षी दुष्काळ पडणार नाही, असा अंदाज वर्तवला आहे.