My smooth retreat for Tukaram Maharaj, 'Ajay Barskar' is a government trap, a ploy to end this agitation; Attack of Manoj Jarange

    Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावरून लढा देत असलेले मनोज जरांगे यांच्या अजय बारसकर यांनी केलेल्या टीकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी तुकाराम महाराजांवरून सपशेल माघार घेत आहे. परंतु, अजय बारसकर हा सरकारचा ट्रॅप असून हा भोंदू महाराज असल्याची सडकून टीका जरांगे पाटील यांनी केली. अजय बारसकर यांनी केलेल्या आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांनी हा सरकारी ट्रॅप असल्याचा आरोप केला.

    हा महाराजाबरोबर असे एकूण 15 ते 16 जण आहेत जे फुटणार होते. तुम्हाला आणखी काही जण पाहायला मिळणार आहे. तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा घाट असल्याचा घणाघातही जरांगे पाटील यांनी बारसकर यांनी केलेल्या आरोपांवरून केला. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आडून मराठ्यांचे वाटोळे करू नये. रॅलीमध्ये मी त्यांच्याशी बोललो नाही, म्हणून हे या अगोदरच प्रेस कॉन्फरन्स घेणार होते. परंतु त्यावेळीसुद्धा त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली नाही. आता यावरून