Dhakkādāyaka! Puṇyāta bōgasa matadānācā prakāra ughaḍakīsa; kŏṅgrēsa śaharādhyakṣān̄cē agōdaraca jhālē matadāna, vācā savistara puṇē lōkasabhā 2024 puṇē lōkasabhā nivaḍaṇūka 2024 puṇē lōkasabhā ilēkśana lōkasabhēcyā cauthyā ṭappyātīla matadāna āja pāra paḍata āhē. Yāmadhyē puṇyāta pratiṣṭhēcī banalēlī laḍhā'ī mhaṇajē bhājapa virud'dha kŏṅgrēsa aśī āhē. Ātā puṇyāta ēka dhakkādāyaka prakāra ughaḍakīsa ālā āhē. Kŏṅgrēsa śaharādhyakṣa yān̄cē agōdaraca matadāna jhālyācē samōra ālē āhē. Puṇē: Dēśāsaha rājyācē lakṣa lāgalēlyā puṇē lōkasabhā (Pune) matadārasaṅghāta mahāvikāsa āghāḍī virud'dha mahāyutī asā thēṭa sāmanā hōta āhē. Van̄cita bahujana āghāḍīkaḍūna vasanta mōrē hēhī maidānāta utaralē āhēta. Mātra, mukhya laḍhata hī kām̐grēsacē ravīndra dhaṅgēkara (Ravindra Dhangekar) virud'dha bhājapacē muralīdhara mōhōḷa yān̄cyātaca hōta āhē. Āja ēka dhakkādāyaka prakāra samōra ālā āhē. Sakāḷī matadāna kēndrānvarahī kāhī ṭhikāṇī anucita prakāra ghaḍata asalyācyā takrārī āhēta. Tyātaca, ātā cakka kām̐grēsa śaharādhyakṣācyā (Congress) nāvāvaraca bōgasa matadāna (Voting) jhālyācā gambhīra prakāra ughaḍakīsa ālā āhē. Tara kāla, ravivāra rātrīpāsūnaca puṇē matadārasaṅghāta rāḍā pāhāyalā miḷata āhē. Paisē vāṭapācā ārōpa karīta umēdavāra dhaṅgēkara yānnī cakka pōlīsa sṭēśana gāṭhalē hōtē. Tara, puṇyāta lōkasabhēcyā nivaḍaṇukīsāṭhī āja cauthyā ṭappyāta matadāna suru jhālē āhē. Mātra, puṇyātīla bhājapa āṇi kŏṅgrēsa kāryakartyān̄cē ārōpa-pratyārōpa kāhī thāmbāyacē nāva ghēta nāhī āhē. Bhājapa paisē vāṭapa karīta āhēta, asaṁ mhaṇata kāla ravīndra dhaṅgēkarānnī pōlīsa ṭhāṇyāta ṭhiyyā āndōlana kēlaṁ. Tyānantara ātā matadānācyā divaśī bhājapakaḍūna āndōlana karaṇyāta yēta āhē. Puṇyātīla kasabā pēṭhētīla phaḍakē hauda caukāta bhājapacē kāryakartē hēmanta rāsanēn̄cyā nētr̥tvāta ṭhiyyā āndōlana karīta āhēta. Tyātaca, puṇē śaharāsaha māvaḷa āṇi śirura matadāsaṅghātahī kāhī ṭhikāṇī īvhī'ēma maśinacā bighāḍa jhālyācī ghaṭanā samōra ālī āhē. Tara, śiruramadhīla ēkā matadāna kēndrāvara manamānī kārabhāra surū asalyācā vhiḍī'ōca khāsadāra kōl'hē yānnī śē'ara kēlā hōtā. Tyānantara ātā puṇē kām̐grēsa śaharādhyān̄cyācā nāvānē bōgasa matadāna jhālyācī ghaṭanā ughaḍakīsa ālī āhē. Puṇyātīla sēṇṭa mīrā skūlamadhyē bōgasa matadāna karaṇyāta ālyācā dhakkādāyaka prakāra ughaḍakīsa ālā āhē. Puṇē kām̐grēsa śaharādhyakṣa aravinda śindē yān̄cyā nāvāvarīla hē matadāna tē matadāna kēndrāvara pōhōcaṇyāpūrvīca jhālyācaṁ ughaḍakīsa ālaṁ āhē. Yā ghaṭanēnantara aravinda śindē yānnī santāpa vyakta kēlā asūna ŏnalā'īna takrārahī kēlī āhē. Kāya mhaṇālē aravinda śindē ''mī matadāna kēndrāvara matadāna karaṇyāsāṭhī pōhōcalō, paṇa mājhyā nāvāvara rēḍa lā'īna māralī hōtī, malā sāṅgitalaṁ kī tumacaṁ matadāna jhālanya. Mājhyā nāvāpuḍhē dusaṟyācāca śikkā āṇi sahīhī vēgaḷīca asalyācē disūna ālē. Viśēṣa mhaṇajē yēthīla ādhārakārḍacā nambarahī mājhā navhatā. Yāvēḷī pōliṅga ējaṇṭanē madhyē bōlāyacā prayatna kēlā, tara tithēhī damabājī karaṇyāta ālī, asē śindē yānnī mhaṭalaṁ āhē. Tasēca, mī yā matadārasaṅghātūna 4 vēḷā nagarasēvaka rāhilō āhē, yēthīla lōkaṁ malā cāṅgalaṁ ōḷakhatāta. Aravinda tukārāma śindē asaṁ nāva ghētalaṁ asataṁ tarīhī malā ōḷakhalaṁ asataṁ. Mātra, mājhyāca nāvānē bōgasa matadāna jhālyācaṁ ughaḍakīsa ālanya. Yā ghaṭanēnantara bĕlēṭa pēparavara cĕlēn̄ja karuna mī ṭēṇḍara vhōṭa karuna ālōya. Mī ŏnalā'īna takrārahī kēlī āhē, asē aravinda śindē yānnī ēkā prasid'dha vr̥ttavāhinīlā dilēlyā mulākhatīta sāṅgitalē. Īvhī'ēma gōḍā'ūnacē sīsīṭīvhī banda? Daramyāna, bārāmatī lōkasabhā matadārasaṅghācē matadāna pāra paḍalyānantara tyā ivhi'ēma jyā gōḍāvūnamadhyē ṭhēvalyā āhēta, tēthīla sīsīṭivhī āja sakāḷī 45 miniṭē banda paḍalyācā ārōpa karaṇyāta ālā hōtā. Tyāvara, nivaḍaṇūka adhikāṟyānnī bājū māṇḍalī āhē. Bārāmatī lōkasabhā matadārasaṅghātīla matadāna yantrē puṇyātīla kōrēgāva pārka bhāgātīla śāsakīya gōdāmāta ṭhēvaṇyāta ālī āhēta. Yā ṭhikāṇī lāvalēlā sīsīṭīvhī kĕmērā kāhī vēḷāsāṭhī banda hōtā, asā ārōpa rāṣṭravādī kām̐grēsa śaradacandra pavāra pakṣākaḍūna karaṇyāta ālāya.Mātra, nivaḍaṇūka nirṇaya adhikāṟyānnī hē sīsīṭīvhī banda navhatē, asā dāvā kēlāya. Kēvaḷa sīsīṭīvhī kĕmēṟyān̄cī dr̥ṣyē jyā skrinavara disatāta tī skrina kāhī vēḷāsāṭhī banda hōtī, asē spaṣṭīkaraṇa nivaḍaṇūka adhikāṟyānnī dilē āhē. ज़्यादा दिखाएं 3,572 / 5,000 अनुवाद के नतीजे अनुवाद Shocking! Exposed type of bogus voting in Pune; Polling of Congress city president has already been done, read in detail

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. यामध्ये पुण्यात प्रतिष्ठेची बनलेली लढाई म्हणजे भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशी आहे. आता पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कॉंग्रेस शहराध्यक्ष यांचे अगोदरच मतदान झाल्याचे समोर आले आहे.

    पुणे : देशासह राज्याचे लक्ष लागलेल्या पुणे लोकसभा (Pune) मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होत आहे. वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हेही मैदानात उतरले आहेत. मात्र, मुख्य लढत ही काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विरुद्ध भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्यातच होत आहे. आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सकाळी मतदान केंद्रांवरही काही ठिकाणी अनुचित प्रकार घडत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच, आता चक्क काँग्रेस शहराध्यक्षाच्या (Congress) नावावरच बोगस मतदान (Voting) झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. तर काल, रविवार रात्रीपासूनच पुणे मतदारसंघात राडा पाहायला मिळत आहे. पैसे वाटपाचा आरोप करीत उमेदवार धंगेकर यांनी चक्क पोलीस स्टेशन गाठले होते.
    आज चौथ्या टप्प्यात मतदान सुरु
    पुण्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज चौथ्या टप्प्यात मतदान सुरु  झाले आहे. मात्र, पुण्यातील भाजप आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे आरोप-प्रत्यारोप काही थांबायचे नाव घेत नाही आहे.  भाजप पैसे वाटप करीत आहेत, असं म्हणत काल रवींद्र धंगेकरांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर आता मतदानाच्या दिवशी भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे.
    भाजपचे कार्यकर्ते हेमंत रासनेंच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन
    पुण्यातील कसबा पेठेतील फडके हौद चौकात भाजपचे कार्यकर्ते हेमंत रासनेंच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करीत आहेत. त्यातच, पुणे शहरासह मावळ आणि शिरुर मतदासंघातही काही ठिकाणी ईव्हीएम मशिनचा बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. तर, शिरुरमधील एका मतदान केंद्रावर मनमानी कारभार सुरू असल्याचा व्हिडीओच खासदार कोल्हे यांनी शेअर केला होता. त्यानंतर आता पुणे काँग्रेस शहराध्यांच्याचा नावाने बोगस मतदान झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
    बोगस मतदान करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार
    पुण्यातील सेंट मीरा स्कूलमध्ये बोगस मतदान करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावावरील हे मतदान ते मतदान केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच झाल्याचं उघडकीस आलं आहे. या घटनेनंतर अरविंद शिंदे यांनी संताप व्यक्त केला असून ऑनलाईन तक्रारही केली आहे.
    काय म्हणाले अरविंद शिंदे
    ”मी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचलो, पण माझ्या नावावर रेड लाईन मारली होती, मला सांगितलं की तुमचं मतदान झालंय. माझ्या नावापुढे दुसऱ्याचाच शिक्का आणि सहीही वेगळीच असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे येथील आधारकार्डचा नंबरही माझा नव्हता. यावेळी पोलिंग एजंटने मध्ये बोलायचा प्रयत्न केला, तर तिथेही दमबाजी करण्यात आली, असे शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच, मी या मतदारसंघातून 4 वेळा नगरसेवक राहिलो आहे, येथील लोकं मला चांगलं ओळखतात. अरविंद तुकाराम शिंदे असं नाव घेतलं असतं तरीही मला ओळखलं असतं. मात्र, माझ्याच नावाने बोगस मतदान झाल्याचं उघडकीस आलंय. या घटनेनंतर बॅलेट पेपरवर चॅलेंज करुन मी टेंडर व्होट करुन आलोय. मी ऑनलाईन तक्रारही केली आहे, असे अरविंद शिंदे यांनी एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
    ईव्हीएम गोडाऊनचे सीसीटीव्ही बंद?
    दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर त्या इव्हिएम ज्या गोडावूनमध्ये ठेवल्या आहेत, तेथील सीसीटिव्ही आज सकाळी 45 मिनिटे बंद पडल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर, निवडणूक अधिकाऱ्यांनी बाजू मांडली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील शासकीय गोदामात ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा काही वेळासाठी बंद होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आलाय.मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे सीसीटीव्ही बंद नव्हते, असा दावा केलाय. केवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दृष्ये ज्या स्क्रिनवर दिसतात ती स्क्रिन काही वेळासाठी बंद होती, असे स्पष्टीकरण निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहे.