मेसेंजर सारख्या आयकॉनवर टॅप केल्यानंतर, जेव्हा सर्व मेसेज तुमच्या समोर ओपन होतात, तेव्हा तुम्ही ज्याच्यासाठी चॅट थीम बदलू इच्छिता त्या कॉन्टॅक्टवर टॅप करा.
मेसेंजर सारख्या आयकॉनवर टॅप केल्यानंतर, जेव्हा सर्व मेसेज तुमच्या समोर ओपन होतात, तेव्हा तुम्ही ज्याच्यासाठी चॅट थीम बदलू इच्छिता त्या कॉन्टॅक्टवर टॅप करा.

हे फिचर एकदम लेटेस्ट आहे आणि अनेक Content Creator ना त्यांच्या अकाऊंटवर दिसत आहे. तुम्ही यासाठी पात्र असाल तर रीलमध्ये तुमच्या नावाच्या वर 'सेंड गिफ्ट' हा पर्याय दिसेल. 95 ते 550 रुपयांपर्यंत पैसे मिळतील.

  इंस्टाग्राम (Instagram) उघडल्याबरोबर आपल्याला डान्स (Dance), पर्यटन (Tourism), खाद्य (Food) यासंबधीचे रील्स मोठ्या प्रमाणावर दिसतात. अनेक लोक या रिल्सच्या माध्यामातून पैसे ही कमवतात. आता इंस्टाग्राम पैसे कमवण्याचा आणखी एक मस्त मार्ग समोर आला आहे. इन्स्टाग्रामने भेटवस्तूंमधून पैसे कमविण्याची संधी आणली आहे. इंस्टाग्राम या नवीन फिचरमुळे तुम्हाला रीलवर भरपूर पैसे कमविण्याची संधी मिळेल.

  तुम्हाला बोनसमध्ये काय मिळेल? 

  गेल्या अनेक महिन्यांपासून हे फीचर लाइव्ह असले तरी काही Content Creator ला ते मिळत होते. आता ते फिचर या वर्षी मार्चच्या अखेरीस ते सर्वांसाठी आणले जाईल. इन्स्टा हेड अॅडम मोसेरी यांनी स्वत: त्याच्या आस्क मी एनीथिंग सेशनमध्ये याबद्दल सांगितले. हे फेब्रुवारीमध्ये होणार होते, पण त्याआधी गिफ्ट फीचर आले. तसच इन्स्टाने एक बोनस फिचर ही आणलयं. यासाठी काय करावं लागणार. 

  यासाठी तुम्हाला तुमचे खाते बिझनेस किंवा क्रिएटर अकाउंटमध्ये रुपांतरित करावे लागेल. 

  यानंतर तुम्हाला नियमित रील अपलोड करावी लागतील. 

  आता तुम्हाला Monetization साठी पात्र असणे आवश्यक आहे.

  तुम्ही इन्स्टा सेटिंगमध्ये जाऊन क्रिएटरमध्ये त्याची स्थिती तपासू शकता.

  यानंतर, तुम्हाला बोनसचा पर्याय मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.

  जर उपलब्ध नसेल तर तुम्ही InstaHelp वर देखील याची विनंती करू शकता.

  प्रति रील 550 भेट

  हे फिचर एकदम लेटेस्ट आहे आणि अनेक Content Creator ना त्यांच्या अकाऊंटवर दिसत आहे. तुम्ही यासाठी पात्र असाल तर रीलमध्ये तुमच्या नावाच्या वर ‘सेंड गिफ्ट’ हा पर्याय दिसेल. 95 ते 550 रुपयांपर्यंत पैसे मिळतील. तुमचे फोलोवर्स तुम्हाला हे स्टार्स भेट म्हणून देतील. 45 स्टार म्हणजे 95 रुपये आणि 300 स्टार म्हणजे 550 रुपये. सगळ्यात उत्तम, भेटवस्तूचा इन्स्टाशी काहीही संबंध नाही. म्हणजे तो बोनस देतो पण भेटवस्तू देणारे तुमचे अनुयायी आहेत. म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढे कमवा. तुम्हाला खात्यातील टूल्समध्ये वैशिष्ट्य मिळेलच. न सापडल्यास तुमचे अॅप अपडेट करत रहा. परंतु सतत original Content पोस्ट करत राहा.  त्यावर सर्व काही अवलंबून असेल. एक महत्त्वाची गोष्ट, हे केल्यानंतरही, तुम्ही पात्र आहात की नाही हे पूर्णपणे Insta च्या मूळ कंपनी Meta वर अवलंबून असेल.