Terrible accident in Andhra Pradesh; Nine passengers die when bus crashes into canal

आंध्रप्रदेशमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस कालव्यात कोसळली. या भीषण अपघातात 9 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत(Terrible accident in Andhra Pradesh; Nine passengers die when bus crashes into canal).

    अमरावती : आंध्रप्रदेशमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस कालव्यात कोसळली. या भीषण अपघातात 9 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत(Terrible accident in Andhra Pradesh; Nine passengers die when bus crashes into canal).

    जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेशमधील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात अश्वरावपेटा ते जग्गारेड्डी गुडम दरम्यान असलेल्या मार्गावरुन जात असताना ही बस कालव्यात कोसळली.

    मृतांमध्ये पाच महिलांसह चार मुलांचा समावेश आहे. या अपघातात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.