बिबट्याने आज पहाटे केला कुत्र्यावर हल्ला

    नाशिक : चांदवड तालुक्यातील पुरी शिवारातील संजय भाबर यांचे शेत गट नंबर 324 मध्ये आज दिनांक 15/1/2022 रोजी पहाटे या शेतकऱ्याचा पाळीव कुत्रा याला धरून पकडून मारून टाकला असता, यावरून पुरी येथील शेतकरी संजय भांबर यांनी सदरील वनविभाग कार्यालय चांदवड यांच्याशी फोन द्वारे संपर्क केला.

    त्यावरून चांदवड येथील RFO संजय वाघमारे, देविदास चौधरी वनपाल अधिकारी, प्रकाश सोमवंशी वनपाल अधिकारी चांदवड, तसेच सर्व वन कर्मचारी यांच्यासह चांदवड तालुक्यातील पुरी येथील शिवारात त्याठिकाणी शहानिशा करून घेण्यात आली यावेळी त्यांना बिबट्याचे पायाचे ठस्से व हिस्ता दिसून आल्याने त्या शेतातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला.

    दरम्यान या संदर्भात चांदवड वन परिक्षेत्र अधिकारी चांदवड संजय वाघमारे यांनी अधिक माहिती दिली