साप, विंचू, हत्ती, चंद्र, फुल आणि…  ‘या’ स्वप्नांचा अर्थ म्हणजे धनलाभ

हिंदू धर्मात स्वप्नशास्त्राला खूप महत्त्व आहे, त्याचे वर्णन महाभारत ते रामायणात आढळते. आपल्या धर्मग्रंथातही अशा पद्धतींचे वर्णन आढळते. ज्याद्वारे तुमचे भविष्य किंवा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळवून कुतूहल शांत करता येते. जैन ज्योतिष शास्त्रानुसार स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी तुमच्या भविष्याबद्दल काय सूचित करतात ते पाहूया. महत्वाचे असे की, जैन ज्योतिषात सात प्रकारची स्वप्ने सांगितली आहेत. दृश्यमान, ऐकलेले, अनुभवलेले, प्रार्थना केलेले, काल्पनिक, भावनिक आणि दोषपूर्ण('These' dreams mean money).

  हिंदू धर्मात स्वप्नशास्त्राला खूप महत्त्व आहे, त्याचे वर्णन महाभारत ते रामायणात आढळते. आपल्या धर्मग्रंथातही अशा पद्धतींचे वर्णन आढळते. ज्याद्वारे तुमचे भविष्य किंवा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळवून कुतूहल शांत करता येते. जैन ज्योतिष शास्त्रानुसार स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी तुमच्या भविष्याबद्दल काय सूचित करतात ते पाहूया. महत्वाचे असे की, जैन ज्योतिषात सात प्रकारची स्वप्ने सांगितली आहेत. दृश्यमान, ऐकलेले, अनुभवलेले, प्रार्थना केलेले, काल्पनिक, भावनिक आणि दोषपूर्ण(‘These’ dreams mean money).

  जैन ज्योतिषशास्त्रानुसार, जागृत अवस्थेत दिसणारी स्वप्ने म्हणजे दृश्य स्वप्ने, स्वप्नात ऐकलेल्या गोष्टी पाहिल्यास ते ऐकलेले स्वप्न होय, अनुभवलेल्या गोष्टी पाहने, स्वप्नात प्रार्थना करणे, जागृत अवस्थेत घडलेल्या गोष्टी काल्पनिक स्वरूपात पाहणे आणि भविष्यात काय घडणार आहे ते भावनिक स्वप्न आहेत.

  स्वप्नात कोणत्या गोष्टी दिसल्यावर धनलाभ होऊ शकतो

  -जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला हत्तीवर स्वार होताना किंवा सोन्या-चांदीच्या भांड्यांमध्ये अन्न घेताना दिसले तर तुम्हाला लवकरच एखाद्या सरकारी अधिकाऱ्याकडून फायदा होऊ शकतो.

  – स्वप्नात फुले पाहणे हे लक्षण आहे की तुम्हाला लवकरच पैसे मिळतील.

  – जर तुमच्या स्वप्नात तुम्हाला साप किंवा विंचू चावला तर घाबरू नका, हे एक चांगले संकेत आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही लवकरच पैसे कमवू शकता. याशिवाय मगरीने ओढले असे दिसल्यास हे देखील धनलाभ दर्शवते.

  – जर तुम्ही तुमच्या स्वप्नात स्वत:चे डोहाळे (बेबी शॉवर) करताना दिसल्यास हे देखील तुम्हाला पैसे मिळण्याचे संकेत आहेत.

  – जर तुम्ही तुमच्या स्वप्नात चंद्राला स्पर्श करताना किंवा स्मशानभूमीत फिरताना दिसल्यास याचा अर्थ तुम्हाला भाग्याची साथ लाभ आणि संपत्ती मिळेल.

  – स्वप्नात जर तुम्ही स्वतःला सरबत किंवा पाणी पिताना पाहिले तर समजून घ्या की, तुमच्या संपत्तीत वृद्धी होणार आहे. जर तुम्हाला स्वप्नात विहीर दिसली तर तुम्हाला संपत्ती मिळेल आणि तुमची बौद्धिक क्षमता वाढेल.