Gold price | देशातील आजचा सोन्याचा दर काय? जाणून घ्या 24 कॅरेटसाठी मोजावे लागेल ‘इतके’ पैसे! | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
Published: May 22, 2023 02:45 PM

Gold priceदेशातील आजचा सोन्याचा दर काय? जाणून घ्या 24 कॅरेटसाठी मोजावे लागेल ‘इतके’ पैसे!

gold price today

सध्या भारतात लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे दर जर तुम्हीही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर आधी सोन्याची नवी विक्रमी (Gold Price Today) किंमत तपासा.

    तुम्ही सोन्यात (Gold) गुंतवणूक करू इच्छित असाल किंवा वैयक्तिक वापरासाठी सोन्याचे दागिने खरेदी करू इच्छित असाल, तर तुमच्या खरेदीला पुढे जाण्यापूर्वी आधी तुम्हाला आवश्यक असलेली सर्व महत्त्वाची माहिती जाणून घ्या. सोन्याची किंमत (Gold Price) गेल्या अनेक वर्षांपासून महागाई (inflation) मोजण्यासाठी सर्वोत्तम बेंचमार्क आहे. गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक (investment) मानत आहेत.  त्यामुळे गुतंवणूक किंवा सोनं खरेदी करण्यापुर्वी सोन्याचा दरावर एक नजर टाका.

    सध्या भारतात लग्नसराईचे दिवस आहेत. लग्न समारंभ म्हण्टलं की डोळ्यासमोर  येतात ते सोन्याचे दागिने आणि दागिने खरेदी करण्यासाठी दुकानात असलेली ग्राहकांची लांबच लांब रांग. जर तुम्हीही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर आधी सोन्याची नवी विक्रमी (Gold Price Today) किंमत तपासा.

    आज भारतातील 22 कॅरेट सोन्याची किंमत

    1 ग्राम ₹ 5,629
    8 ग्राम ₹ 45,032
    10 ग्राम ₹ 56,290
    100 ग्राम ₹ 5,62,900

    आज भारतातील 24 कॅरेट सोन्याची किंमत

    1 ग्राम ₹ 6,141
    8 ग्राम ₹ 49,128
    10 ग्राम ₹61,410
    100 ग्राम ₹ 6,14,100

    प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर

    22 कॅरेट सोन्याची किंमत

    चेन्नई ₹ 56,750

    मुंबई ₹ 56,290

    नई दिल्ली ₹ 56,440

    कोलकाता ₹ 56,290

    बंगळुरू ₹ 56,700

    हैदराबाद ₹ 56,290

    केरल ₹56,290

    पुणे ₹ 56,290

    नागपुर ₹ 56,290

    अहमदाबाद ₹ 56,340

    जयपुर ₹ 56,440

    लखनऊ ₹ 56,440

    चंडीगढ़ ₹ 56,440

    सूरत ₹ 56,340

    24 कॅरेट सोन्याची किंमत

    चेन्नई         ₹ 61,950

    मुंबई          ₹61,410

    नई दिल्ली  ₹ 61,560

    कोलकाता  ₹61,410

    बंगळुरू    ₹61,460

    हैदराबाद    ₹61,410

    केरल         ₹61,410

    पुणे             ₹61,410

    नागपुर        ₹61,410

    अहमदाबाद  ₹61,460

    जयपुर          ₹ 61,560

    लखनऊ      ₹61,560

    चंडीगढ़       ₹61,560

    सूरत            ₹61,460

    Comments
    OK

    We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.