पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयाचे संकेत, ‘ही’ आहेत ५ कारणे

    पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई दिसून येत आहे. मात्र ममता बॅनर्जींना(mamata banerjee) हरवणे सोपे नाही. तृणमुलच्या विजयाचे संकेत मिळत आहेत. जाणून घेऊयात काय आहेत तृणमूलच्या विजयाची(reasons for trunmul congress) कारणे.