निकालाच्या अर्ध्या तासात 403 पैकी 100 जागा भाजपने जिंकल्या पण मायावती आणि अखिलेश यांनी योगींची धाकधुक वाढवली

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल थोड्याच वेळात येतील. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशाच्या नजरा उत्तर प्रदेशवर खिळल्या आहेत. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 403 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान झाले. निकालाच्या अर्ध्या तासात 403 पैकी 100 जागा भाजपने जिंकल्या पण मायावती आणि अखिलेश यांनी योगींची धाकधुक वाढवली आहे(In half an hour, BJP won 100 out of 403 seats, but Mayawati and Akhilesh increased the pressure on yogis.). उत्तर प्रदेशात भाजप 136 जागांवर आघाडीवर आहे. तर सपानेही 80 जागांच्या पुढे मुसंडी मारली आहे.

    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल थोड्याच वेळात येतील. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशाच्या नजरा उत्तर प्रदेशवर खिळल्या आहेत. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 403 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान झाले. निकालाच्या अर्ध्या तासात 403 पैकी 100 जागा भाजपने जिंकल्या पण मायावती आणि अखिलेश यांनी योगींची धाकधुक वाढवली आहे(In half an hour, BJP won 100 out of 403 seats, but Mayawati and Akhilesh increased the pressure on yogis.).
    उत्तर प्रदेशात भाजप 136 जागांवर आघाडीवर आहे. तर सपानेही 80 जागांच्या पुढे मुसंडी मारली आहे.

    भाजप सर्वात पुढे आहे. सपा दुसऱ्या क्रमांकावर तर बसपा तिसऱ्या क्रमांकावर आहे. योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून तर अखिलेश यादव कर्हालमधून आघाडीवर आहेत.

    403 विधानसभा जागांसाठी सात टप्प्यांत 10 फेब्रुवारीपासून मतदानाला सुरुवात झाली. यूपीमध्ये 10, 14, 20, 23, 27 आणि 3 आणि 7 मार्च रोजी सात टप्प्यांत मतदान झाले.