औरंगाबादमध्ये एक लढा टोमॅटो उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी

औरंगाबाद मुंबई हायवे वर सावंगी चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आले गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची दशा झाली आहे हे आंदोलन या आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या टोमॅटोला प्रति कॅरेट ५०० रु. हमीभाव जाहिर करावा.

    औरंगाबाद : गंगापुर तालुक्यातील लासूर स्टेशन हे मराठवाड्यात सर्वात जास्त टोमॅटो उत्पादक म्हणून नावारुपाला आलेला परिसर आहे. औरंगाबाद मुंबई हायवे वर सावंगी चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आले गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची दशा झाली आहे हे आंदोलन या आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या टोमॅटोला प्रति कॅरेट ५०० रु. हमीभाव जाहिर करावा.

    बंद केलेल्या टोमॅटोची निर्यात बंदी तात्काळ उठवलीअतिवृष्टीने नुकसान झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करुन एकरी ५०,००० /-रु. अनुदान मंजुर करावे. लासूर स्टेशन येथे टोमॅटो प्रक्रीया उद्योग सुरु करण्यात यावा.

    रोजच्या टोमॅटोच्या दरामध्ये झालेल्या घसरणीने टोमॅटो खरेदीदार व्यापाऱ्यांना तात्काळ प्रति व्यापाऱ्यांना आर्थिक मदत मंजुर करावी व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व सर्व मागण्या मान्य करण्यासाठी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या वतीने भररस्त्यावर टोमॅटो फेकून आंदोलन केले.