बीडमध्ये भीषण अपघात, एका भरधाव ट्रकनं शेतकऱ्यासह दोन म्हशींना चिरडलं

काल शनिवारी संध्याकाळच्या सुमारास ट्रकने (a truck crushed ) एका शेतकऱ्यांसह दोन म्हशींना (two buffaloes along with a farmer) जोरदार धकड दिली. त्यानंतर या अपघातात शेतकऱ्यासह दोन म्हशींचा जागीच मृत्यू झाला. भानुदास वाघिरे (Bhanudas Waghire) असं अपघातात (Accident)  मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

बीड : बीडमध्ये (Beed) भरधाव ट्रकने (a truck crushed ) एका शेतकऱ्यासह दोन म्हशींना चिरडल्याची (two buffaloes along with a farmer) धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना सोलापूर-धुळे महामार्गावरील मांजरसुंब्याजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, काल शनिवारी संध्याकाळच्या सुमारास ट्रकने (a truck crushed ) एका शेतकऱ्यांसह दोन म्हशींना (two buffaloes along with a farmer) जोरदार धकड दिली. त्यानंतर या अपघातात शेतकऱ्यासह दोन म्हशींचा जागीच मृत्यू झाला. भानुदास वाघिरे (Bhanudas Waghire) असं अपघातात (Accident)  मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

एकीकडे भाजीपाल्याचे दर निम्म्यावर आल्यानं कवडीमोल दर मिळत असल्यानं सर्व भाजीपाला फेकून देण्याची किंवा गुरांना खायला देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्याच दरम्यान असा अपघात झाल्यानं वाघिरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.