प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

'स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंज' भारत सरकारचा स्मार्ट सिटीज मिशनद्वारे (Smart Cities Mission) कोविड महामारीनंतर (the Covid epidemic) सुरू करण्यात आला होता. ह्या चॅलेंजचा हेतू हा की, भारतीय शहर चालण्यासाठी अनुरूप व्हावे. ह्याचा अंतर्गत वेगवेगळे उपक्रम करून शहरांचे रास्ते पादचाऱ्यांसाठी सोयीस्कर करणे हे ह्याचा मागचा उद्देश आहे.

  औरंगाबाद (Aurangabad) : राष्ट्रीय स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंजमध्ये (National Streets for People Challenge) औरंगाबादने दिल्ली, मुंबई, चेन्नईसारखे (Delhi, Mumbai and Chennai) शहरांना मागे टाकून ‘टॉप-30’ शहरांमध्ये (the Top 30 cities) स्थान निश्चित केले आहे. देशाचे 113 शहर ह्या स्पर्धेत सामील आहे.

  ‘स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंज’ भारत सरकारचा स्मार्ट सिटीज मिशनद्वारे (Smart Cities Mission) कोविड महामारीनंतर (the Covid epidemic) सुरू करण्यात आला होता. ह्या चॅलेंजचा हेतू हा की, भारतीय शहर चालण्यासाठी अनुरूप व्हावे. ह्याचा अंतर्गत वेगवेगळे उपक्रम करून शहरांचे रास्ते पादचाऱ्यांसाठी सोयीस्कर करणे हे ह्याचा मागचा उद्देश आहे.

  औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे (Aurangabad Smart City Development Corporation Limited) मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय ह्यांचा मार्गदर्शनाखाली औरंगाबाद चे 4 रस्ते परिवर्तन करण्यासाठी स्मार्ट सिटी ने हाती घेतले आहे. क्रांती चौक ते गोपाल टी, गुलमंडी ते पैठण गेट, कनॉट प्लेस व एम जी एम प्रियदर्शनी गार्डन चा रास्ता ह्यात सामील आहे. स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंज मध्ये प्रथम 30 शहरांमध्ये निवड झाल्यानंतर पाण्डेय म्हणाले की, नागरिकांना केंद्रात ठेवून हा प्रकल्प राबवला जात आहे आणि मोठे शहरांना मागे टाकून ह्या स्पर्धेत नंबर मिळवणे उल्लेखनीय आहे.

  या कार्यक्रमाच्या अंतर्गत स्मार्ट सिटीने एक स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये चार रस्ते परिवर्तन करण्यासाठी डिझाईन मागवले होते. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तज्ञाने विजेते निवडले होते.

  स्मार्ट सिटीची सहायक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा नायर म्हणाल्या की अंतिम डिझाईनुसर कार्य करण्यासाठी ह्या रस्त्यालगत घरांमध्ये राहणारे नागरिक व व्यापारी, ह्याचासोबत ट्रॅफिक पोलिस व अन्य भागधारकांसोबत स्मार्ट सिटी व मनपा चा अधिकाऱ्याने संवाद साधले आणि त्यांचे मत ही जाणून घेतले आहे. “बैठकां नंतर ह्या डिझाईन अनुसार आता आम्ही कनॉट प्लेस वर कार्य करायला सुरुवात केली आहे,” नायर म्हणाल्या.

  स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंज अंतर्गत स्मार्ट सिटी ने क्रांती चौक येथे चालण्यासाठी व बसण्यासाठी परिवर्तन केले आहे. आणि रस्ते सुशोभीकरणासाठी पाऊल उचलले आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात पैठण गेट व क्रांती चौक येथे ओपन स्ट्रीट्स कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

  औरंगाबाद स्मार्ट सिटी चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम ह्यांचा मार्गदर्शनाखाली स्मार्ट सिटी सिटी इंजिनिअर सखाराम पानझडे आणि मनपा उपायुक्त अपर्णा थेटे हयाचासोबत काम करत आहे.