हाथरस घटनेविरूद्ध काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

औरंगाबाद : औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आज दिनांक पाच ऑक्टोंबर २०२० रोजी उत्तर प्रदेश येथील हाथरस येथील घडलेली निंदनीय घटना व इतर घटनेबद्दल न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.या दरम्यान काँग्रेसच्यावतीने भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन पाठविण्यात आले.

निवेदनात  उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या दलित समाजाच्या मुलीवर अत्याचार संबंधी दोषीवर त्वरित खटला भरून फाशीची शिक्षा देण्यात यावी, आरोपीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा, पीडित परिवाराला भेटण्यासाठी जात असलेले  खासदार राहुल जी गांधी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसाकडून अत्यंत निंदनीय वर्तणूक देण्यात आली. तसेच उत्तर प्रदेश सरकारच्या पोलिस विभागाने अत्यंत वाईट पद्धतीने  काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना वर्तणूक दिल्यामुळे या घटनेची न्यायालयीन चौकशीची मागणी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने विविध मागण्या द्वारे जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्यावतीने भारताचे राष्ट्रपतीरामनाथ कोविंद यांना निवेदन पाठविण्यात आले तसेच जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद समोर एक दिवसीय सत्याग्रह सुद्धा कार्यक्रम घेण्यात आला. या सत्याग्रह कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार केशवराव अवताडे , प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश  मुगदिया, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा माजी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल माजी शहराध्यक्ष इब्राहिम पठाण, एडवोकेट सय्यद अक्रम, माजी आमदार सुभाष झांबड जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे माजी महापौर रशीद खान, मामू महाराष्ट्र प्रदेश सेवा दलाचे अध्यक्ष विलास बापू अवताडे, हमद चाऊस , गुलाब पटेल, संजय पगारे, एकबाल सिंग गिल, संतोष भिंगारे, सायली जमादार, केसर बाबा ,डॉक्टर पवन डोंगरे, अनिल मालोदे मतीन अहमद, किशोर सरोदे, गुरमीत सिंग गिल, शेषराव तुपे पाटील, डॉक्टर अरुण शिरसाट, सरोज ताई मसलगे पाटील, एडवोकेट सुभाष देवकर, अडवोकेट संजय पगारे, योगेश मसलगे पाटील, अनिता भंडारी ,शीला मगरे ,मुजफ्फर खान, गणेश जाधव, मोईन शेख हर्सूलकर, अबेदा बेगम ,विजय गायकवाड ,राजू राठोड ,नीलेश खरात , हर्षल इंगळे, विजय रुपेकर, अरुणा लांडगे, सुभाष देवकर, शिवा गवळी हेमा पाटील सुनिता निकम वैशाली तायडे ,किरण कावळे , योगिता भिंगारे, सुनील जमदाडे, शीला मगरे, अनिता काकडे, शेख जहीर शेख शब्बीर, अमजद खान, युसुफ पटेल गुलाब पटेल संजय धर्मरक्षक, अल्ताफ पटेल, बाबुराव कावसकर, जेम्स आंबील ढगे ,युसूफ खान, वाय के बिल्डर, निसार खान, मोहम्मद शहबाज, अल्ताफ सिद्दिकी, उत्तम दणके, माधव अहिरे, संजय साठे ,जयपाल दवणे, विजय अंभोरे, एडवोकेट पी जे मोरे, किशोर सरोदे, दिलीप झोंडगे, शेख मोबीन, मुदसिर अन्सारी , नदीम सौदागर, माजी नगरसेवक अय्युब खान, सय्यद हमीद, एम ए अजहर, मोहित जाधव ,सत्तार खान, इब्राहिम भैया पटेल, मोहम्मद जाकेर, अब्दुल अझीम आदी उपस्थित होते