खासदार इम्तियाज जलील यांनी प्रलंबित रस्त्याच्या स्थळाची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांना नवीन तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याची गुणवत्ता व दर्जा बाबत योग्य त्या सूचना दिल्या.
खासदार इम्तियाज जलील यांनी प्रलंबित रस्त्याच्या स्थळाची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांना नवीन तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याची गुणवत्ता व दर्जा बाबत योग्य त्या सूचना दिल्या.

आणखी एका बड्या राजकीय नेत्याला कोरनाची लागण झाल्याने औरंगाबाद मध्ये खळबळ उडाली आहे. औरंगाबादचे एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel ) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

    औरंगाबाद : आणखी एका बड्या राजकीय नेत्याला कोरनाची लागण झाल्याने औरंगाबाद मध्ये खळबळ उडाली आहे. औरंगाबादचे एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel ) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

    कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने जलील यांनी स्वॅब टेस्ट केली होती. त्यांचा रिपोर्ट झिटीव्ह आल्याने जलील यांनी स्वत:ला आयसोलेट करुन घेतले आहे.

    दरम्यान, ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे, छगन भुजबळ, जयंत पाटील, बच्चू कडू, एकनाथ खडसे, राजेंद्र शिंगणे आदी मंत्र्यांच्या कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आलव्या आहेत.