देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कारची Global NCAP ने घेतली टेस्ट

अतिशय-आटोपशीर आणि प्रशस्त, रेनो ट्रायबर'ला ग्लोबल एनसीएपी'कडून 4-स्टार सेफ्टी रेटींग फॉर एडल्ट ऑक्यूपंट सेफ्टी आणि 3 स्टार चाईल्ड ऑक्यूपंट सेफ्टी पुरस्काराने गौरविण्यात आल्याची घोषणा रेनो इंडियाने आज केली. ही कार ऑगस्ट 2019 मध्ये लाँच करण्यात आली होती.

    देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार म्हणून ओळखली जाणारी आणि 75,000 ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या रेनो ट्रायबर (Renault Triber) किती सुरक्षित आहे, याची Global ncap ने टेस्ट घेतली आहे. मारुतीच्या गाड्या जिथे फेल ठरल्या तिथे टाटा, महिंद्राने 5 स्टार रेटिंग मिळविले आहे.

    रेनो ट्रायबरला ग्लोबल एनकॅप कडून 4-स्टार अॅडल्ट आणि 3-स्टार चाईल्ड रेटींग देण्यात आले आहे. (Renault Triber Global NCAP crash tests Rating) एवढे रेटिंग मिळविणारी रेनो ट्रायबर ही पहिली सात सीटर कार ठरली आहे.

    अतिशय-आटोपशीर आणि प्रशस्त, रेनो ट्रायबर’ला ग्लोबल एनसीएपी’कडून 4-स्टार सेफ्टी रेटींग फॉर एडल्ट ऑक्यूपंट सेफ्टी आणि 3 स्टार चाईल्ड ऑक्यूपंट सेफ्टी पुरस्काराने गौरविण्यात आल्याची घोषणा रेनो इंडियाने आज केली. ही कार ऑगस्ट 2019 मध्ये लाँच करण्यात आली होती.