
बीडमुंडे भावंडांतील राजकीय कडवटपणा दूर? परळीत भाजप-राष्ट्रवादी एकत्र
बीड : परळीत भाजप-राष्ट्रवादी एकत्र आल्याचे वृत्त आहे. परळी पंचायत समिती सभापती उर्मिला शशिकांत गित्ते यांच्याविरोधात बहुमताने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. भाजप सदस्यांनी गित्ते यांच्या विरोधात राष्ट्रवादीला मदत केली. यामुळे मुंडे भावंडांतील राजकीय कडवटपणा दूर झाल्याची चर्चा परळीत रंगली आहे. परळी पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. परळी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ७, भाजपचे ४
Advertisement
Advertisement
Advertisement
