बीड जिल्ह्यात १६६ नवे कोरोनाबाधित रूग्ण

काल बुधवारी (Wednesday) रात्री उशिरा आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा १६६ नव्या रूग्णांची(new corona patients )भर पडली आहे. तसेच बीड जिल्ह्यात २४ तासांत ७ जणांचा मृत्यू (Deaths) झाला आहे. ग्रामीण भागामध्ये (Village Area) सुद्धा मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येथील परिस्थिची चिंताग्रस्त होत आहे.

बीड जिल्ह्यात (Beed district) कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. काल बुधवारी (Wednesday) रात्री उशिरा आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा १६६ नव्या रूग्णांची(new corona patients )भर पडली आहे. तसेच बीड जिल्ह्यात २४ तासांत ७ जणांचा मृत्यू (Deaths) झाला आहे. ग्रामीण भागामध्ये (Village Area) सुद्धा मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येथील परिस्थिची चिंताग्रस्त होत आहे.

काल बीड जिल्ह्यात ८९८ स्वॅबची तपासणी (Swab Test) करण्यात आली. यामध्ये १६६ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा ५ हजार १९४ वर पोहचला आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, ३ हजार ९७७ रूग्ण बरे झाले असून १ हजार ७६० जण उपचार घेत (Active Patients) आहेत.

दरम्यान, आज गुरूवारी (Thursday) ११५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत १७७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ६७.२५ टक्के इतके आहे.