7 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलाविली बैठक, बैठकीकडे राज्याच लक्ष

मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 7 सप्टेंबर रोजी महत्वाची बैठक बोलाविली आहे. या बैठकीला मराठा आरक्षण समितीसह प्रशासनातील अधिकारी आणि मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार विनायक मेटे यांनी दिली आहे.

    बीड : मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 7 सप्टेंबर रोजी महत्वाची बैठक बोलाविली आहे. या बैठकीला मराठा आरक्षण समितीसह प्रशासनातील अधिकारी आणि मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार विनायक मेटे यांनी दिली आहे.

    दरम्यान ही बैठक निर्णायक ठरणार असून आणि अन्याय दूर करेल अशी अपेक्षा असल्याचे मत विनायक मेटे यांनी व्यक्त केली आहे. बीडमध्ये ते माध्यमाशी बोलत होते.