बीड जिल्ह्यातील 24 सेंटरवर नीट परीक्षेला बसलेत विद्यार्थी : जाणून घ्या

ज नीटच्या परीक्षा होतायत. बीड मध्ये देखील एकूण 24 सेंटरवर या परीक्षा होत असून निवडल्या गेलेल्या संस्थांनी याची तयारी पूर्ण केली आहे. सकाळी 11 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला आहे.

    बीड : आज नीटच्या परीक्षा होतायत. बीड मध्ये देखील एकूण 24 सेंटरवर या परीक्षा होत असून निवडल्या गेलेल्या संस्थांनी याची तयारी पूर्ण केली आहे. सकाळी 11 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला आहे.

    दरम्यान सलग दुसऱ्या वर्षी कोविडच्या सावटात विद्यार्थी परीक्षा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत या परीक्षा होणार आहेत.