जेव्हा लोक मला शिव्या देत होते, तेव्हा पवार साहेबांनी मला विरोधी पक्षनेता केलं : धनंजय मुंडे

जेव्हा मला शिव्या देत होते पण त्या काळात मला शरद पवार साहेबांनी मला विरोधीपक्ष नेता हे पद दिले हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही असे ही या प्रसंगी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले. तसेचं मी कधी मनातून राजकारण केल नाही फक्त समाजकारण केले मात्र आत्ता मी आज सर्वांसमोर सांगतो की मी आज पासून मनातून राजकारण करणार. असंही ते यावेळी म्हणाले.

    बीड : राज्याचे सामजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाचे औचित्य साधत परळी येथील जगमित्र या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, मी कधी मनातून राजकारण केल नाही फक्त समाजकारण केले मात्र आत्ता मी आज सर्वांसमोर सांगतो की मी आज पासून मनातून राजकारण करणार.

    तसेचं ते पुढे बोलतांना म्हणले की,लोक जेव्हा मला शिव्या देत होते पण त्या काळात मला शरद पवार साहेबांनी मला विरोधीपक्ष नेता हे पद दिले हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही असे ही या प्रसंगी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले. मी पाहिलेले स्वप्न म्हणजे सिरसला येथे सुरू होणारी एम आय डी सी आहे आणि या ठिकाणी मी देशातील हवे तेव्हढे उधोग मी येणाऱ्या काळात आणणार असल्याचेही आश्वासन या प्रसंगी बोलतांना ते म्हणले.

    मी मरेल पण तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हे वाचन मी आज माझ्या जन्मदिनी मी आपल्याला देतो असे अश्वासनही या प्रसंगी परळीकरांना दिले.