भंडारा

भंडाराअड्याळ परिसरात भरदिवसा रंगते हुक्का पार्टी; पोलीस मात्र बघूनही गप्प
गावात व परिसरात काही महिन्यांपूर्वी एका गावातील ग्रामस्थांनी गांजा हुक्का पार्टी उद्ध्वस्त केली होती व तेथील अनेक युवकांनी पलायन केले होते नंतर च्या काळात सर्व काही शांततेत पार पडले, पण आता पुन्हा या युवकांनी आपला मोर्चा एकांतवास पाहून वळविल्याची चर्चा आहे.