bhandara

तालुक्यात दोन दिवसात आलेल्या पावसाने परिसरातील  शेतकऱ्यांचे धानाचे पीक जमीनदोस्त झाले आहे. घोटी ' येथील रुपचंद राऊत  यांच्या दोन एकर शेतातील धानाचे पीक कापनीला आले होते. दोन दिवसात आलेल्या पावसाने त्यांच्या तोंडचा घासच पळविला (rice crop destroyed by rain in bhandara). गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. धानाचे पीक कापणीला आले होते. मजूर मिळेल तसे कापनीला सुरुवात करायचे असे अनेक शेतकरी तयारीत होते.

 भंडारा.  तालुक्यात दोन दिवसात आलेल्या पावसाने परिसरातील  शेतकऱ्यांचे धानाचे पीक जमीनदोस्त झाले आहे. घोटी ‘ येथील रुपचंद राऊत  यांच्या दोन एकर शेतातील धानाचे पीक कापनीला आले होते. दोन दिवसात आलेल्या पावसाने त्यांच्या तोंडचा घासच पळविला (rice crop destroyed by rain in bhandara). गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. धानाचे पीक कापणीला आले होते. मजूर मिळेल तसे कापनीला सुरुवात करायचे असे अनेक शेतकरी तयारीत होते.

पण याचवेळी ‘पाऊस आल्याने धानाची कापणी जागेवर राहिली आणि पावसाने धान ‘पीक जमीनदोस्त केल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या  नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविल्याने  शेतकरी हतबल झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचा, संपूर्ण सर्व्हे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्यात ४ यावी, अशी मागणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी केली.