बिहार निवडणूक

राजकीय उलथापालथबिहारमध्ये नवनवर्षात मोठी राजकीय उलथापालथ!; राबडींचे नितीशांसाठी ‘रेड कार्पेट’
राचीच्या राजेंद्र इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेससच्या (रिम्स, राची) पेईंग वॉर्ड पुन्हा एकदा सत्तेच्या समीकरणाचे केंद्र ठरले आहे. कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्याप्रकरमी शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद सुप्रीमो लालूप्रसाद यादव तुरुंगातूनच सक्रिय झाले आहे.