बजाज ऑटोच्या विक्रीत ३१ टक्क्यांची घसरण…

 नई दिल्ली- बजाज ऑटोच्या विक्रीत ३१ टक्क्यांपर्यंत घट झाल्याची माहिती समोर आली आहे. बाइकची घसरण तब्बल २,७८,०९७ पर्यंत एवढी गेली आहे.मागील एका वर्षात गाड्यांची विक्री अधिक प्रमाणात झाली होती. तसेच जून महिन्यात ३४ टक्क्यांची घसरण झाली असून, १.५१,१८९ वाहनांवर गेली आहे.

त्यामुळे या बाइकची होम डिलेव्हरी पाहिली असता, २६ टक्क्यांपर्यंत झालेली दिसत आहे.  जूनमध्ये ३४ टक्क्यांची घसरण होम डिलेव्हरीमध्ये झालेली दिसत आहे. तसेच मागील वर्षात याच काळात २,२९,२२५ कार होती.

जूनमध्ये एकूण बाइकची विक्री २७ टक्क्यांनी घसरून २,५५,१२२ मोटारींवर आली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात ती ३,५१,२९१ एवढी कार होती. असं बजाज ऑटोने शेअर बाजारात सांगितले आहे.