ट्रेंडिंग टॉपिक्स

ब्लॉग

कोव्हिड-१९ चार महिन्यांचा झाला

ब्लॉगकोव्हिड-१९ चार महिन्यांचा झाला

कोव्हीड -१९ आजारावरील औषधाचा शोध अद्याप लागला नसला तरीही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४ टक्क्यावर असल्याने कोरोना विरोधातील लढाई अर्ध्याहून अधिक प्रमाणात जिंकली असल्याचे चित्र आहे. मागच्याच आठवड्यात एका दिवशी ८ हजाराहून अधिक रुग्ण एकाच दिवशी बरे झाल्याचे समोर आले. तर कोव्हीड सतत फेज बदलत आहे. तसेच उपचारातील टप्पेही बदलत असल्याचे चित्र सरकारी रुग्णालयांमध्ये आहे

कोविड-19 नंतर चे जग पहिल्यासारखे असेल?

View Results

Loading ... Loading ...