anil-kapoor

अभिनेता अनिल कपूर(anil kapoor) सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ ते शेअर करत  असतात. तसेच चाहत्यांशी संवादसुद्धा साधत असतात. अनिल कपूर यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल(old video gone viral) होत आहे.

अभिनेता अनिल कपूर(anil kapoor) सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ ते शेअर करत  असतात. तसेच चाहत्यांशी संवादसुद्धा साधत असतात. अनिल कपूर यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल(old video gone viral) होत आहे.

 

View this post on Instagram

 

Guys plz Follow : @dance_world8 . ❤️ IF YOU LIKES THE POST THEN FOLLOW AND SHARE OUR PAGE. . DON’T FORGET TO ON POST NOTIFICATION . 👉 @dance_world8 . . FOR UPLOAD YOUR DANCE VIDEOS DM ME ❤️ ———————————————————————————————————————————————- . . 🎵 IMPORTANT NOTICE : . 👉 These all things Are copyrighted . 👉 We just edited & Published to aduience for Entertainment purpose only.. . 🚫 All rights reserved to the respective owners. . 🚫 For Promotional Entertainment| Sponcership purposes only.. . 🚫 If u wish to remove this, please contact us directly, before any action ♦️ . . #dance #dancer #lovedance #danceislife #choreographer #choreography #remo #RemoDsouza #dancedeewane #danceindiadance #danceplus #instavideos #shraddhakapoor #punedancers #puneri #kothrud #punekar #punekars #team #teamxds #piyushbhagat #piyushbhagat #shaziasamji #kothrudparisar #Dharmeshyelande #shaktimohan #chinkiminki #teamnaach #hiphop #dance_world8 #viral @dharmesh0011 @raghavjuyal @remodsouza @terence_here @bharti.laughterqueen @malaikaaroraofficial @geeta_kapurofficial @punitjpathakofficial @harshlimbachiyaa003

A post shared by Dance world (@dance_world8) on

या व्हिडीओमध्ये डान्सर वर्तिका झा मिस्टर इंडिया या चित्रपटातील ‘आय लव्ह यू’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हे अनिल कपूर आणि श्रीदेवी यांनी डान्स केलेले हीट गाणे आहे. वर्तिकाने या गाण्यावर डान्स केल्यानंतर अनिल कपूर यांना तिच्यासोबत डान्स करण्याची विनंती केलेली दिसते. त्यानंतर वर्तिका आणि अनिल कपूर एकत्र डान्स करताना दिसत आहेत.  हा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ‘डान्स वर्ल्ड १८’ या इन्स्टाग्राम पेजने हा व्हिडिओ शेअर केला आहे.