दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

चित्रपट सृष्टीतील आपल्या कारकिर्दीची सुरूवात 'ज्वार भाटा' सिनेमातून १९४४ मध्ये केली. बाबूल, दीदार, आन, गंगा-जमुना, मधुमती, देवदास, मुगल-ए-आझम,  राम और श्याम, क्रांती, शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर आदी चित्रपटातून आपल्या अभिनयाने पाच दशके त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

  मुंबई: जेष्ठ अभिनेते दिलीपकुमार (Dilip kumar)यांनी चित्रपट (films)सृष्टीतील आपल्या कारकिर्दीची सुरूवात ‘ज्वार भाटा’ सिनेमातून १९४४ मध्ये केली. बाबूल, दीदार, आन, गंगा-जमुना, मधुमती, देवदास, मुगल-ए-आझम,  राम और श्याम, क्रांती, शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर आदी चित्रपटातून आपल्या अभिनयाने पाच दशके त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटातील  प्रेरणादायी ‘डायलॉग’

  1

   

  2

   

  3

   

  4

   

  5

   

  6