
मुंबई : बोल्ड फोटोंमुळे बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस नेहमी चर्चेत असते. तिचा असाच एक टॉपलेस फोटो सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. तिचा हा सेमी-न्यूड आणि हॉट फोटो पाहून चाहते क्लीन बोल्ड झाले आहेत.
View this post on Instagram
जॅकलीनच्या या खास फोटोवर फॅन्सच्या भरभरून कमेंट्स येत आहेत
View this post on Instagram
या फोटोला तिने – ‘Far far away…’ असं कॅप्शन दिलंय.
View this post on Instagram
ब्युटीफुल, हॉट, सुंदर, माइंड ब्लोविंग अशा अनेक कमेंट्स चाहते तिला देत आहेत.