बजेट २०२१

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासाशेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज देणार; कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. कृषी क्षेत्रासाठी मोठ्या निधीची तरतुद करण्यात आली असून, शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्याने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.