यंदाच्या बजेटमध्ये काय स्वस्त? काय महाग?

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर काही वस्तूंवरील कर वाढवण्यात आलेत, तर काही गोष्टींवरील कर कमी करण्यात आलेत. त्यामुळे साहजिकरित्या काही गोष्टी स्वस्त, तर काही महाग होणार आहेत. एक नजर टाकूया या गोष्टींच्या यादीवर.

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर काही गोष्टी स्वस्त तर काही गोष्टी महाग होणार आहेत.

या गोष्टी होणार स्वस्त

१. चामड्यांचे चप्पल आणि बुट

२. ड्राय क्निलिंग

३. लोखंड

४. रंग

५. स्टीलची भांडी

६. इन्शुरन्स

७. वीज

८. नायलॉनचे कपडे

९. सोने

१०. चांदी

 

या गोष्टी होणार महाग

१. मद्य

२. पेट्रोल

३. डिझेल

४. तंबाखुजन्य उत्पादने

५. मोबाईल

६. चार्जर

७. तांबे

८. इलेक्ट्रॉनिक सामान

९. सुती कपडे

१०. दागिने

११. लेदर

१२. सोलर इन्व्हर्टर