काय स्वस्त काय महाग?; जाणून घ्या अर्थसंकल्पाचा सार

आज केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ सादर झाला. यानंतर सगळ्यांचे डोळे लागले आहेत ते हे जाणून घेण्यासाठी की, काय स्वस्त आणि काय महाग झाले.

स्वस्त
कातड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या वस्तू
ड्राय क्लिनिंग होणार स्वस्त
लोखंडापासून तयार होणारी उत्पादने
रंग स्वस्त होणार
स्टीलची भांडी स्वस्त होतील
विमा
वीज
चपला
नायलॉन
सोने चांदी
पॉलिस्टर
तांबे धातूच्या वस्तू
शेती उपकरणे

महाग
मोबाइल आणि चार्जर महाग
सूती कपडे
इलेक्ट्रिक साहित्य
रत्ने महाग होणार
लेदरचे बूट
सोलर इन्व्हर्टर
फळे
युरिया
डीएपी खते
चना डाळ
पेट्रोल डिझेल महागणार
दारु महाग
ऑटो पार्ट्स