कोरोना अलर्ट : बुलढाणा जिल्ह्यात आज ९१ कोरोना पॉझिटिव

बुलढाणा (Buldhana) :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 880 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 666 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 91 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 72 व रॅपिड टेस्टमधील 19 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 223 तर रॅपिड टेस्टमधील 443 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 666 अहवाल निगेटीव्ह आहेत.

पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव तालुका : पिं.राजा 1, काळेगाव 1, टेंभुर्णा 2, गोंधनपूर 1, खामगांव शहर : 2, जळगांव जामोद शहर : 1, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 1, नांदुरा शहर : 2, नांदुरा तालुका : भोटा 10, लोणार शहर : 1, दे. राजा तालुका : दे. मही 1, मेहुणा राजा 16, पिंपळगाव 1, चिंचोली 1, गीरोली 1, काळेगाव 1, दे.राजा शहर : 10, चिखली तालुका : टाकरखेड हेलगा 1, मेहकर तालुका : पांगरखेड 2, दादुलगव्हाण 1, बऱ्हाई 3, डोणगाव 1, कळंबेश्वर 1, मेहकर शहर : 4, संग्रामपूर तालुका : जस्तगाव 1,शेगांव शहर : 1, मलकापूर शहर : 2, सिंदखेड राजा शहर :16, सिंदखेड राजा तालुका : शेलगाव राऊत 1, साखरखेडा 1, रूमणा 1, किनगाव राजा 1, मूळ पत्ता जाफराबाद जि जालना येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 91 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे गोपाळ नगर, खामगांव येथील 75 वर्षीय महिला रूग्णाचा उपचारादरम्यान खामगांव कोविड रूग्णालयात मृत्यू झाला आहे.

तसेच आजपर्यंत 40,101 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 8,204 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 8,204 आहे. आज रोजी 2,314 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 40,101 आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात आज अखेर एकूण 8,967 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 8,204 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 643 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 120 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.