Amazon Fashion's biggest fashion grand event wardrobe refresh sale back again
Amazon फॅशनचा सर्वात मोठा भव्य समारोह-वार्डरोब रिफ्रेश सेल पुन्हा परत!

Amazon फॅशन सर्वात आवडते ब्रॅण्ड्सची ऑफर देते आणि १००० पेक्षा जास्त फॅशन ब्रॅण्ड्स मधून ५० लाखांपेक्षा जास्त स्टाईल्स वर ८०% पर्यंतची सूट दैनंदिन वापराच्या गोष्टींवर उपलब्ध करून देत आहे.

  • Amazon.in कडून भारतामध्ये सर्वात प्रतिक्षेत असलेली ८ वी आवृत्ती १६ डिसेंबर पासून २० डिसेंबर २०२० पर्यंत
  • प्राईम सदस्यांसाठी १५ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ पासून सुरू होणार

बंगळुरु : जसे की आपण नवीन बाबी सामान्य बनवतो आणि आपल्या सुरक्षात्मक पद्धतीने बाहेर सुद्धा जातो, आपण अत्याधुनिक फॅशन आणि ब्युटी ट्रेंड्सचा सुद्धा वापर करत असतो. त्यामुळे, स्टायलिश कपडे, ऍक्सेसरीज, ब्युटी उत्पादने आणि बरेच काही खरेदी करण्यासाठी यापेक्षा जास्त चांगली वेळ कोणती असेल! वार्डरोब रिफ्रेश सेल (WRS) च्या Amazon फॅशनची ८ वी आवृत्ती मध्ये तीच्या सर्व ग्राहकांसाठी उत्तम डिल्स आणत आहे आणि सर्वोत्तम फॅशन आणि ब्युटी ब्रॅण्ड्सची मोठी निवड देत आहे.

हा सर्वात मोठा फॅशन सिझन बुधवार १६ डिसेंबर पासून चालू होत आहे आणि रविवार २० डिसेंबर २०२० पर्यंत असेल, प्राईम सदस्यांना २४ तास आधी उपलब्ध होईल. या सेल मध्ये सर्व फॅशन आणि ब्युटी उत्पादनांवर ८०% सूटची ऑफर आहे ज्यामध्ये कपडे, घड्याळे, फॅशन आणि मौल्यवान दागिने, शु, स्पोर्ट्सवेअर, हँडबॅग्स, वॉलेट्स, सनग्लास, लगेज आणि बॅकपॅक्स, मेकअप, स्किन केयर, हेअरकेअर, बाथ आणि बॉडी, फ्रांग्रांस आणि बऱ्याच उत्पादनांचा समावेश आहे. चालू असलेल्या हिवाळ्यासाठी, आम्ही ग्राहकांच्या ब्युटी आणि फॅशन या हिवाळ्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष पद्धतीने तयार असे विंटर स्टोअर सुद्धा चालू होणार आहेत.

आपल्या ग्राहकांचा खरेदी अनुभव सोपा करण्यासाठी, यावर्षी ॲमेझॉनने ‘स्टाईल स्नॅप’ हे नवीन फिचर चालू केले आहे, जे इमेज-बेस सर्च टूल आहे, ज्यामुळे ग्राहक इमेज अपलोड करू शकतात आणि इमेज मध्ये आढळलेल्या उत्पादनाप्रमाणे साम्य असलेल्या उत्पादनांची शिफारस मिळवू शकतात.

भारताचे सर्वात प्रसिद्ध ब्रॅण्ड्स, जसेकी UCB, लेवीज प्युमा, बाटा, Crocs, मेबिलाईन, अमेरिकन टुरिस्टर, झवेरी पर्ल्स, मॅक्स फॅशन, फोसिल, ऍक्सेसराइज, दि बॉडी शॉप, सेरी, निविया, कामा आयुर्वेद, आणि इसाडोरा या Amazon फॅशनच्या WRS वरील त्यांच्या मोठ्या निवडीसह ग्राहकांना आनंद देण्यासाठी एकत्र येत आहेत.

वार्डरोब रिफ्रेश सेलची ही आवृत्ती ट्रेन्ड्सची छान प्लेलिस्ट ऑफर करते, जी पार्टी सिजन आणि थंडीसाठी योग्य आहे. महिलांच्या प्रिंटेड टॉप्स, स्टेटमेंट फूटवेयर, पफर जॅकेट्स, टसेल (tassel) ज्वेलरी, ट्रान्सफर प्रूफ लिपस्टीक पासून ते पुरूषांच्या बोल्ड स्वीटशर्ट्स, लेदर बूट, काळ्या बेल्टची घड्याळे, लेदर साचेल्स आणि बॅकपॅक्स पर्यंत, स्वेटशर्ट्स आणि मुलांसाठी हूडीज सह असंख्य निवड उपलब्ध आहे.
Amazon फॅशन सतत देशभरात आनंद देत असते जी प्रसिद्ध ब्रॅण्ड्स मधून असंख्य फॅशन निवडची ऑफर देते जसेकी, दि डिझाइनर बुटीक (DBA), प्लस साइज स्टोअर, दि विंटर इसेंसियल स्टोअर, दि व्हॉल्ट – हाऊस ऑफ प्रीमियम ब्रॅण्ड्स, रिव्हर. Amazon फॅशनवर DBA 279 उदयोन्मुख आणि प्रसिद्ध डिझाइनर कडून मोठ्या प्रमाणात डिझाइनर वेयर ची ऑफर देते ज्यामध्ये लेबल रितू कुमार, सत्या पौल, रोहित बाल आणि नेत्रदिपक ऑफर्स सह रिद्धिमा कपूर सहनी कडून आर ज्वेलरी. Amazon फॅशन वरील रिव्हर जेजे वालाया, आशिष सोनी, मनिष अरोरा आणि सुनीत वर्मा या 4 भारताच्या अग्रेसर डिझाइनर कडून विशेष तयार केलेली रेंज ऑफर करते.
आकर्षक ऑफर्सचा लाभ घ्या:

कपडे: UCB, लेवीज, बिबा, मॅक्स फॅशन, सिम्बॉल, शॉपर्स स्टॉप आणि बऱ्याच ब्रॅण्डकडून मेन्स आणि वूमन्स कॅज्युअल, फॉर्मल आणि इथनिक वेयर वर 80% सूट.

फूटवेअर: प्युमा, बाटा, Crocs आणि बऱ्याच ब्रॅण्ड्सकडून फूटवेयरवर ८०% सूट.

• दागिने आणि आयवेयर: ऍक्सेसराइज, झवेरी पर्ल यांसह अनेक ब्रॅण्ड्सवर ८०% पर्यंतची सूट.

• हँडबॅग्ज: लेवी, कॅपरेस आणि बऱ्याच ब्रॅण्ड्सवर ७०% पर्यंतची सूट.

• घड्याळे: फोसील आणि बऱ्याच अग्रेसर ब्रॅण्ड्सवर ८०% पर्यंतची सूट.

• ब्युटी आणि मेकअप: मेकअप आणि प्रीमियम ब्युटी ब्रॅण्ड्सवर ५०% पर्यंतची सूट.

• लगेज (बॅकपॅक्स/वॉलेट्स): अमेरिकन टुरीस्ट आणि बऱ्याच ब्रॅण्ड्सवर ८०% पर्यंतची सूट.

• होम फर्निशींग: SPACES आणि बऱ्याच ब्रॅण्ड्सकडून विविध फर्निशींग उत्पादनांवर ७०% सूट.

• डिझाइनर बुटीक: अग्रेसर भारतीय डिझाइनरकडून डिझाइनर कपडे आणि ॲक्सेसरीज यांवर ७०% पर्यंतची सूट.

अत्यंत आकर्षक ऑफर्स मध्ये समावेश आहे:

• HDFC कार्ड्स चा वापर करून ३,००० रूपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर ग्राहकांना १०% अतिरिक्त सूट

• आकर्षक बक्षिसांसह फन क्विझ सेशन

• फॅशन खरेदीदारांसाठी पहिल्या वेळेस फ्रि डिलिव्हरी