Amazon Flipcart offer attractive festival offers on various Samsung products
Amazon, Flipcart सॅमसंगच्या विविध उत्पादनांवर मिळणार आकर्षक उत्सव ऑफर

  • नुकत्याच सुरूवात झालेल्या T7 टच, T7 एक्सटर्नल SSDs आणि 870 QVO इंटरनल SSD यावर स्पेशल किंमत
  • स्टोरेज डीव्हाईस रेंजवर आकर्षक डील्स, कॅशबॅक ऑफर्स आणि नो कॉस्ट इएमआय

मुंबई : भारतामधील सर्वात विश्वसनीय आणि मोठा कंज्युमर इलेक्ट्रॉनिक ब्रॅण्ड आणि फ्लॅश मेमरी मधील जगातील अग्रेसर अशा, सॅमसंगने प्रतिक्षेत असणाऱ्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज आणि ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल दरम्यान तीच्या एक्सटर्नल आणि इंटर्नल सॉलीड स्टेट डिव्हाइस (SSDs) आणि मायक्रो SD कार्ड यांवर उत्सवाच्या आकर्षक ऑफरची घोषणा केली आहे.

उत्सवाच्या या कालावधीत, हे स्टोरेज डीव्हाईस सूट, आकर्षक फायनांस योजना, नो कॉस्ट इएमआय, आणि कॅशबॅक सह उपलब्ध आहेत. फ्लिपकार्ट बिग बिलियन सेल 16 ऑक्टोबरला तर ऍमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टीवल 17 ऑक्टोबरला चालू होत आहे.

एक्सटर्नल SSDs

या कालावधी दरम्यान, PSSD T7 टच खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कॉम्पॅक्ट डीझाइन आणि सिक्युरिटीच्या नेक्स्ट लेवल साठी बिल्ट-इन फिंगरप्रींट सेंसरसह सर्वात जलद ट्रान्सफर स्पीड मिळते, आणि हे 500 GB, 1 TB आणि 2 TB साठी अनुक्रमे रू. 9,999, रू. 14,999 आणि रू. 34,999 ला उपलब्ध आहेत. PSSD T7 ही 500 GB, 1 TB आणि 2 TB अनुक्रमे रू. 6,999, रू. 12,999 आणि रू. 28,999 रूपयांना उपलब्ध असेल.

PSSD T5, हे हाय स्पीड, कॉम्पॅक्ट, ड्युरेबल आणि पासवर्ड प्रोटेक्टेड असलेले SSD 500 GB, 1 TB आणि 2 TB साठी अनुक्रमे रू. 5,999, रू. 10,999 आणि रू. 22,499 ला उपलब्ध आहे.

इंटर्नल SSDs

SATA आधारित इंटर्नल SSD 860 EVO 250 GB, 500 GB, 1 TB आणि 2 TB साठी अनुक्रमे रू. 3,299, रू. 5,299,रू. 9,999, आणि 22,999 ला उपलब्ध आहे तर NVME/PCIe आधारित इंटर्नल SSD रेंज 970 EVO Plus ज्याची रीड/राइट स्पीड 3, 500/3,300 MB/s पर्यंत आहे ती अनुक्रमे 250 GB, 500 GB आणि 1 TB साठी रू. 4,299, रू. 6,799 आणि रू. 11,999 ला उपलब्ध आहे. सॅमसंगच्या अत्याधुनिक 2ऱ्या जनरेशनची QLC SSD असणारी 870 QVO, 1 TB, 2 TB आकारासाठी अनुक्रमे रू. 8,499 आणि रू. 15,999 ला उपलब्ध होईल.

मेमरी कार्ड

जास्त स्पेस आणि जास्त स्पीड ऑफर करतांना, सॅमसंग EVO प्लस मायक्रो SD कार्ड्स 32GB, 64GB, 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज व्हॅरिएंट साठी अनुक्रमे रू. 419, रू.649, रू.1,199, रू.2,999 and रू.6,499 ला उपलब्ध असेल.

वरील सर्व ऑफर्स फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉन सेल वर उपलब्ध असतील.

सॅमसंग इंडियाच्या एन्टरप्राइज सेल्सचे वरिष्ठ संचालक आकाश सक्सेना म्हणाले, “वर्क फ्रॉम होम हा सध्याच्या जीवनाचा मोठा भाग बनला असल्याने, स्टोरेज डीव्हाईसची मागणी वाढली आहे. ग्राहकांवर भर देणारा ब्रॅण्ड असल्याने, अतुलनीय अनुभव आणि ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हा आमचा हेतू आहे. आमच्या उत्सवाच्या ऑफर्समुळे आमच्या ग्राहकांचे जीवन सोपे बनले आणि त्यात उत्सवाचा अधिकच आनंद भरला जाईल याचा आम्हाला विश्वास आहे.”

प्रॉडक्ट यादी Samsung

एक्सटर्नल SSDs

PSSD T7 Touch: PSSD T7 touch चे सुंदर डीझाईन आहे, जे बॅकवर्ड कंपॅटिबिलीटी इंटरफेस सह 2TB स्टोरेज, USB 3.2 (Gen 2, 10Gbps) ची ऑफर देतो आणि 1050 MB/s डाउनलोड स्पीड देतो. या व्यतिरीक्त, हा डीव्हाईस सॅमसंग पोर्टेबल SSD सॉफ्टवेयर 1.0 रन करतो आणि UASP मोड आणि USB type-C-to-C आणि USB type-C-to-A सह कनेक्टिव्हीटी पर्यायाला सपोर्ट करतो. सिक्युरिटी साठी, त्याला पासवर्ड प्रोटेक्शन आणि फिंगप्रींट स्कॅनर सुद्धा आहे. या ड्राईव्हची किंमत 8,999 रूपयांपासून चालू होते.

PSSDT7: PSSD T7 हा वजनाने हलका ड्राईव्ह असुन त्याची स्पीड USB 3.2 Gen 2 एवढी आहे. एम्बेडेड PCIe NVMe तंत्रज्ञानाची स्पीड 1,050/1,000 MB/s पर्यंतची आहे. हे हार्डवेयर AES 256-bit एन्क्रीप्टेड पासवर्ड सह सुरक्षित केले जाऊ शकते. या ड्राईव्हची किंमत 6,999 रूपयांपासून चालू होते.

PSSD T5: PSSD T5 ड्राईव्ह मध्ये कंपनीच्या अत्याधुनिक 64 लेयर V-NAND तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे जो एन्क्रीप्टेड डेटा सिक्युरिटी सह 540MBps ची ट्रान्सफर स्पीड देतो. तो एक्सटर्नल HHD प्रॉडक्टपेक्षा 4.9 पट जास्त स्पीड देतो आणि 256-bit AES इन्क्रीप्शन हे तीचे फिचर आहे. या ड्राईव्हची किंमत 5,999 रूपयांपासून चालू होते.

इंटरनल SSDs

SSD 870 QVO: SSD 870 QVO, 8GB पर्यंतचा स्टोरेज देतो आणि 560/530 MB/s ची इंप्रुव्ड रँडम स्पीड आणि सस्टेंड परफॉरमन्स सह सबसीक्वेन्शियल स्पीडची SATA इंटरफेस लिमीट प्राप्त करतो. इंटीलिजन्ट टर्बो राईट राईट स्पीडची गती वाढवतो आणि लार्ज व्हेरिएबल बफर सह दिर्घकालिन हाय परफॉरमन्स राखतो. 870 QVO ची क्षमता तीच्या वास्तव क्षमतेपेक्षा दुप्पट म्हणजेच 2,880 TBW एवढी आहे. या ड्राईव्हची किंमत 8,999 रूपयांपासून चालू होते.

SSD 860 EVO: SSD 860 EVO मध्ये V-NAND आणि मजबूत अग्लोरिदम-आधारित कंट्रोलर आहे, आणि हा जलद आणि विश्वसनीय SSD कंपॅटिबल फॉर्म फॅक्टर आणि क्षमता यांच्या मोठ्या रेंज सह येतो. 860 EVO इंटिलिजन्ट टर्बोराईट तंत्रज्ञानासह 520 MB/s पर्यंत राईट करतो, आणि 550 MB/s पर्यंत रीड करतो. या ड्राईव्हची किंमत 3,299 रूपयांपासून चालू होते.

SSD 970 EVO PLUS: SSD 970 EVO फिनिक्स कंट्रोलर आणि इंटीलिजन्ट टर्बो राइट तंत्रज्ञानासह हाय-एंड गेमिंग आणि स्ट्रीमलाइन्स ग्राफिक्स इंटेन्सिव वर्कफ्लो ट्रान्सफॉर्म करतो. यामध्ये 3,500/2,500 MB/s ची रीड/राइट स्पीड मिळतो. हा ड्राईव्ह 2TB पर्यंत फिट असून तो M.2 (2880) फॉर्म फॅक्टरला कॉम्पॅक्ट करतो. या ड्राईव्हची किंमत 4,299 रूपयांपासून चालू होते.