अॅमेझॉन इंडियाकडून ”या” डिलिव्हरी उपक्रमाची घोषणा, ग्राहकांना मिळणार वितरण सुविधा

बेंगळुरू : अॅमेझॉन इंडियाकडून आज अॅमेझॉन फ्लेक्स डिलिव्हरी या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच हा उपक्रम देशातील ३५ पेक्षा जास्त शहरांपर्यंत विस्तारित केला जाणार आहे. त्यामुळे हजारो अर्ध-वेळ

बेंगळुरू : अॅमेझॉन इंडियाकडून आज अॅमेझॉन फ्लेक्स डिलिव्हरी या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच हा उपक्रम देशातील ३५ पेक्षा जास्त शहरांपर्यंत विस्तारित केला जाणार आहे. त्यामुळे हजारो अर्ध-वेळ रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या उपक्रमांतर्गत व्याक्ती् त्यांघचे स्ववत:चे बॉस बनू शकतात, त्यां४चे स्वगत:चे वेळापत्रक बनवू शकतात आणि अॅमेझॉनच्याे ग्राहकांना पॅकेजचे वितरण करत दर तासाला १२० ते १४० रूपये कमवू शकतात. असं सांगण्यात येत आहे. या उपक्रमाच्याा विस्ताारीकरणामुळे देशभारातील ग्राहक उत्पारदने सुरक्षितपणे घरपोच मिळण्यारसाठी अॅमेझॉन इंडियाच्याा सर्विसेसवर अवलंबून असताना अॅमेझॉन इंडियाच्यास डिलिव्हपरी क्षमतेवर वाढ होण्या स मदत होईल. 

जून २०१९ मध्येल ३ शहरांपासून जून २०२० मध्येा ३५ शहरांपर्यंत विस्ताॅरित करण्यालत आलेल्याह या उपक्रमाने रायपूर, हुबळी, ग्वांल्हेसर व नाशिक अशा मेट्रो व नॉन-मेट्रो शहरांमधील व्यतक्तींणसाठी हजारो अर्ध-वेळ रोजगार संधी निर्माण केल्याय आहेत. त्यामुळे गेल्यास एक वर्षामध्येम अॅमेझॉन ग्राहकांना वितरण सुविधा देत लाभ घेतलेल्याठ हजारो व्यमक्तींबकडून अॅमेझॉन फ्लेक्से उपक्रमासाठी भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. अॅमेझॉन फ्लेक्सलचे भागीदार अधिक कमवण्याकसाठी अर्ध-वेळ रोजगार संधीचा लाभ घेतात.

विशेषत: देशव्यालपी लॉकडाऊनच्या परिणामामुळे देश आर्थिकदृष्ट्या  स्थिर होण्यासचा प्रयत्नं करत असताना हा उपक्रम खूपच लाभदायी ठरू शकतो. देशभरातील ३५ हून अधिक शहरांपर्यंत अॅमेझॉन फ्लेक्सं उपक्रम विस्ता रित करत असताना हा उपक्रम आमच्याा ग्राहकांना सेवा देण्याूमध्ये प्रचंड मूल्यांची भर करेल. ज्यातमुळे ग्राहक घरीच सुरक्षित राहण्या च्या  नियमासोबत सोशल डिस्टकन्सिंगचे नियम देखील पालन करू शकतील, असे अॅमेझॉन इंडियाच्याा लास्टय माइल ट्रान्सबपोर्टेशनचे संचालक प्रकाश रोचलानी म्हरणाले.   

अॅमेझॉन त्यांचे सहयोगी, भागीदार, कर्मचारी व ग्राहकांचे आरोग्यम व सुरक्षिततेप्रती कटिबद्ध आहे. जून २०१९ मध्ये सुरू केल्यागपासून या उपक्रमाने मोकळ्या वेळेमध्ये  अॅमेझॉन पॅकेजचे वितरण करत उत्पकन्ना मध्येा भर करू पाहणारे विद्यार्थी, गृहिणी व व्य क्तींधसाठी रोजगार संधी निर्माण केली आहे. इच्छुबक डिलिव्हभरी भागीदार अॅमेझॉन फ्लेक्स् अॅपचा उपयोग करत साइन अप करू शकतात, त्यांचे स्वत:चे वेळापत्रक निश्चित करू शकतात आणि पॅकेजेस् वितरित करू शकतात. इच्छुक व्यक्ती् अधिक माहितीसाठी https://flex.amazon.in येथे भेट देऊ शकतात.