२६ जुलैपासून स्वस्तात Shopping ची संधी, स्मार्टफोनसह हजारो प्रोडक्ट्सवर भरभक्कम सूट; अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलच्या तारखांची घोषणा

दोन दिवसांच्या असणाऱ्या या सेलमध्ये तुम्हाला जबरदस्त शॉपिंग करता येणार आहे. दोन दिवसांच्या या सेलमध्ये भारतात अ‍ॅमेझॉन प्राइम पाच वर्ष पूर्ण झाल्याचं यावर्षी सेलिब्रिशेन करत आहे. यावेळी विविध कॅटेगरीच्या प्रोडक्ट्समध्ये भरभक्कम सूट आणि आकर्षक ऑफर दिली जाणार आहे.

    Amazon Prime Day 2021 च्या सेलला २६ जुलैपासून सुरुवात होणार आहे आणि हा सेल २७ जुलैपर्यंत असणार आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम प्रोग्रॅममध्ये २०० मिलियन ग्राहक समाविष्ट आहेत. भारतासह २१ देशांमध्ये याचा विस्तार झाला आहे. अ‍ॅमेझॉन इंडिया (Amazon India) ने ना केवळ प्राइम ग्राहकांसाठी डील्स आणत आहे पण छोट्या व्यावसायिकांना देखील सपोर्ट करत आहे.

    दोन दिवसांच्या असणाऱ्या या सेलमध्ये तुम्हाला जबरदस्त शॉपिंग करता येणार आहे. दोन दिवसांच्या या सेलमध्ये भारतात अ‍ॅमेझॉन प्राइम पाच वर्ष पूर्ण झाल्याचं यावर्षी सेलिब्रिशेन करत आहे. यावेळी विविध कॅटेगरीच्या प्रोडक्ट्समध्ये भरभक्कम सूट आणि आकर्षक ऑफर दिली जाणार आहे.

    आंतरराष्ट्रीय मेगा रिटेलर प्राइम ग्राहकांना अ‍ॅमेझॉन, लाँचपॅड, सहेली आणि कारीगरवर स्थानिक दुकानाअंतर्गत स्थानिक विक्रेते आणि निर्मात्यांना प्रोडक्ट्स शोधण्यात मदत करण्यासाठी डील्स आणत आहे.