Amazon Prime Day | २६ जुलैपासून स्वस्तात Shopping ची संधी, अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलच्या तारखांची घोषणा ; स्मार्टफोनसह हजारो प्रोडक्ट्सवर भरभक्कम सूट | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
व्यापार
Published: Jul 10, 2021 08:00 AM

Amazon Prime Day२६ जुलैपासून स्वस्तात Shopping ची संधी, अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलच्या तारखांची घोषणा ; स्मार्टफोनसह हजारो प्रोडक्ट्सवर भरभक्कम सूट

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
२६ जुलैपासून स्वस्तात Shopping ची संधी, अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलच्या तारखांची घोषणा ; स्मार्टफोनसह हजारो प्रोडक्ट्सवर भरभक्कम सूट

दोन दिवसांच्या असणाऱ्या या सेलमध्ये तुम्हाला जबरदस्त शॉपिंग करता येणार आहे. दोन दिवसांच्या या सेलमध्ये भारतात अ‍ॅमेझॉन प्राइम पाच वर्ष पूर्ण झाल्याचं यावर्षी सेलिब्रिशेन करत आहे. यावेळी विविध कॅटेगरीच्या प्रोडक्ट्समध्ये भरभक्कम सूट आणि आकर्षक ऑफर दिली जाणार आहे.

  Amazon Prime Day 2021 च्या सेलला २६ जुलैपासून सुरुवात होणार आहे आणि हा सेल २७ जुलैपर्यंत असणार आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम प्रोग्रॅममध्ये २०० मिलियन ग्राहक समाविष्ट आहेत. भारतासह २१ देशांमध्ये याचा विस्तार झाला आहे. अ‍ॅमेझॉन इंडिया (Amazon India) ने ना केवळ प्राइम ग्राहकांसाठी डील्स आणत आहे पण छोट्या व्यावसायिकांना देखील सपोर्ट करत आहे.

  दोन दिवसांच्या असणाऱ्या या सेलमध्ये तुम्हाला जबरदस्त शॉपिंग करता येणार आहे. दोन दिवसांच्या या सेलमध्ये भारतात अ‍ॅमेझॉन प्राइम पाच वर्ष पूर्ण झाल्याचं यावर्षी सेलिब्रिशेन करत आहे. यावेळी विविध कॅटेगरीच्या प्रोडक्ट्समध्ये भरभक्कम सूट आणि आकर्षक ऑफर दिली जाणार आहे.

  आंतरराष्ट्रीय मेगा रिटेलर प्राइम ग्राहकांना अ‍ॅमेझॉन, लाँचपॅड, सहेली आणि कारीगरवर स्थानिक दुकानाअंतर्गत स्थानिक विक्रेते आणि निर्मात्यांना प्रोडक्ट्स शोधण्यात मदत करण्यासाठी डील्स आणत आहे.

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  ३१ शनिवार
  शनिवार, जुलै ३१, २०२१

  ऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.