ॲमेझॉन फॅशनसह डीझाइनवियरची पुन्हा सुरूवात, डीझायनरला री-इमॅजिन करण्याची संधी

ॲमेझॉन (Amazon Fashion) फॅशनने DBS लाईफस्टाईल LLP च्या भागीदारी मध्ये, आज भारतामध्ये रीव्हर (सेशन १) ची सुरूवात करण्याची घोषणा केली. रीव्हर हा परवडणारा मल्टी-डीझायनर ब्रॅण्ड आहे जो भारतामधील सर्वात प्रसिद्ध डीझायनर - जेजे वालया, आशिष सोनि, मनिष अरोरा आणि सुनीत वर्मा यांच्या भागीदारीमध्ये तयार करण्यात आला आहे, जो दररोज घालणारे कपडेपासून ते कार्यप्रसंगी घालणाऱ्या कपड्यांपर्यंतचे रेडी टू वियर प्रकार देतो, जे केवळ ॲमेझॉन फॅशन वर उपलब्ध आहेत.

 बंगळूर : ॲमेझॉन (Amazon Fashion) फॅशनने DBS लाईफस्टाईल LLP च्या भागीदारी मध्ये, आज भारतामध्ये रीव्हर (सेशन १) ची सुरूवात करण्याची घोषणा केली. रीव्हर हा परवडणारा मल्टी-डीझायनर ब्रॅण्ड आहे जो भारतामधील सर्वात प्रसिद्ध डीझायनर – जेजे वालया, आशिष सोनि, मनिष अरोरा आणि सुनीत वर्मा यांच्या भागीदारीमध्ये तयार करण्यात आला आहे, जो दररोज घालणारे कपडेपासून ते कार्यप्रसंगी घालणाऱ्या कपड्यांपर्यंतचे रेडी टू वियर प्रकार देतो, जे केवळ ॲमेझॉन फॅशन वर उपलब्ध आहेत. रीव्हर जे DBS लाईफस्टाईलकडून विकले जाईल त्यामुळे ग्राहकांना amazon.in वर ९९९ रूपये ते ९९९९ रूपयांपर्यंत त्यांच्या आवडत्या डीझायनरला री-इमॅजिन (re-imagine the designer) करण्याची संधी मिळेल.

काळजीपूर्वक तयार केलेल हे सिलेक्शन पुरूष आणि महिला दोघांसाठीही आहे, जे ग्राहकांना कपड्यांमध्ये गुंतवणूक करण्यास सांगेल जे केवळ परवडणारेच नसतील, परंतु जे अत्याधिक ट्रेंडचे सुंदर मिश्रण दाखविण्यासाठी त्रुटिहीन पद्धतीने तयार करण्यात आलेले आहेत आणि अतिशय सुंदर आहे. DBS चे भावनिश आणि दिव्या सुरी म्हणाले, “मागील दशकांपासून, DBS हा डीझाइनच्या क्षेत्रात अग्रगण्य आहे, आणि रीव्हर च्या सुरूवातीसाठी ॲमेझॉन फॅशन सोबत भागीदारी करण्यामध्ये आम्हाला आनंद आहे. रीव्हर हा महत्वपूर्ण ब्रॅण्ड आहे ज्याचा उद्देश्य प्रसिद्ध भारतीय डीझायनर चा वारसा साजरीकरण करणे हा आहे आणि तो भारतामधील ग्राहकांसाठी परवडणाऱ्या नमून्यामध्ये त्यांच्या डीझाईनची क्रांतीची गोष्ट सांगण्यासाठी काळजीपूर्वक तयार केलेल्या कॅप्स्युलची सुविधा देईल.

ॲमेझॉनची उद्योजक संस्कृती आणि उपक्रम यांचा नेहमीच भारताला फॅशनसोबत गुंतवून ठेवण्याकडे कल असतो आणि या सुरूवातीमुळे आम्हाला केवळ मोठ्या संख्येने ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची मदतच मिळत नाही, तर आम्हाला आमच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा भाग म्हणून DBS ला सक्षम करण्यास सुद्धा मदत होते. डीझायनर प्रॉडक्टसाठी आकर्षक किंमतीवरील संधी नेहमी देशातील भौगोलिक आणि संरचनात्मक मर्यादांमुळे नेहमीच गरिब भौतिक रीटेल वापराची निवड करते. डीझायनर त्यांचे व्यवसाय ऑनलाईन चालविण्यासाठी सर्वात विश्वसनीय नावांच्या शोधात आहेत, खास करून रीव्हर सारख्या रीटेल व्यवसायावर आणि उपक्रमावर कोविड-१९ चा प्रभाव झाल्याच्या नंतर ज्याचा हेतू देशभरातील ग्राहकांना ज्यांची डीझायनर वियर घेण्याची इच्छा आहे.

ॲमेझॉन फॅशन इंडाचे स्ट्रॅटेजिक इनिशीएटीवचे – संचालक श्री. मयंक शिवम म्हणाले, ॲमेझॉन फॅशन वर रीव्हरची सुरूवात केल्यामुळे मला फारच आनंद होत आहे. आम्ही डीबीएस लाईफस्टाईल सोबत जवळून काम केलेले आहे, जे काम भारतामधील ग्राहकांना आता डीझायनर वियर परवडेल अशा किंमतीमध्ये उपलब्ध होण्याची खात्री करण्यासाठी केलेले आहे. भारतामधील सर्वात प्रसिद्ध डीझायनरचा वारसा साजरा करण्याचा रीव्हरचा उद्देश्य आहे, जो ग्राहकांच्या विशेष गरजा पूर्ण करण्यासाठी समकालिन छायाचित्रामध्ये डीझायनरच्या स्वतंत्र सिग्नेचरणे सुंदर मिश्रण आणत आहे.