ड्युरेक्सने आणले आहेत पहिल्यांदाच ‘मेड फॉर इंडिया’ ड्युरेक्स एक्स्ट्रा-थीन फ्लेवर्ड कॉन्डोम्स; जाणून घ्या सविस्तर

ग्राहकांच्या दृष्टिकोनावर आधारित, फ्लेवर्ड कॉन्डोम्सचे प्राधान्य असलेल्या तीच्या ग्राहकांना जास्त इच्छा पूर्ती करणारा अनुभव देणे हा या उत्पादनाचा उद्देश्य आहे. ड्युरेक्स एक्स्ट्रा-थीन फ्लेवर्ड कॉन्डोम्सची मोहीम #EndBedroomDistancing वापरकर्त्यांच्या अनुभवावर आधारित आहे ज्यांना त्यांच्या फ्लेवर्ड कॉन्डोम्सपेक्षाही काहीतरी जास्त हवे आहे.

  • ड्युरेक्स तिच्या नवीन मोहीम - #EndBedroomDistancing सह ग्राहकांना एकमेकांच्या जवळ आणण्याचा उद्देश्य आहे

मुंबई : जगातील पहिल्या क्रमांकाचा सेक्श्युअल स्वास्थ्याचा ब्रॅण्ड ड्युरेक्सने (Durex) पहिल्यांदाच मेड इन इंडिया ड्युरेक्स अतिरिक्त पातळ फ्लेवर्ड कॉन्डोमची निर्मिती (Production of Made For India Durex Extra Thin Flavored Condoms) केली आहे. जागतिक स्तरावर, ड्युरेक्सची ही ग्राहक-केंद्रित निर्मिती फ्लेवर्ड कॉन्डोम्स वर्गवारीतील आहे. ही रेंज ग्राहकांच्या प्राधान्यानुसार तीन वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये (Three Different Flavours) उपलब्ध आहे – चॉकलेट, स्ट्रॉबेरी आणि बबल गम (Chocolate, Strawberry and Bubble Gum)

ग्राहकांच्या दृष्टिकोनावर आधारित, फ्लेवर्ड कॉन्डोम्सचे प्राधान्य असलेल्या तीच्या ग्राहकांना जास्त इच्छा पूर्ती करणारा अनुभव देणे हा या उत्पादनाचा उद्देश्य आहे. ड्युरेक्स एक्स्ट्रा-थीन फ्लेवर्ड कॉन्डोम्सची मोहीम #EndBedroomDistancing वापरकर्त्यांच्या अनुभवावर आधारित आहे ज्यांना त्यांच्या फ्लेवर्ड कॉन्डोम्सपेक्षाही काहीतरी जास्त हवे आहे.

रेकिटचे आरोग्य आणि पोषणचे दक्षिण आशियाचे विभागीय विपणन संचालक डिलेन गांधी म्हणाले, “भारतामध्ये विक्री होणारे ६० टक्क्यांच्या वर फ्लेवर्ड कॉन्डोम्स वर्गवारीमधील कॉन्डोम्सचे लक्ष हे या क्षेत्रातील ग्राहकांना तोंड द्याव्या लागणाऱ्या अडचणींच्या उत्पादन नवकल्पकता आणि ऑफरिंग यांवर नसून केवळ फ्लेवर्सवर असते. जागतिक अग्रेसर असल्याने ड्युरेक्सने या अडचणीकडे लक्ष केंद्रीत केले आणि आमच्या उत्पादनाचे कौशल्य व पातळ कॉन्डोम्स तयार करण्यातील श्रेष्ठतेचा लाभ घेऊन ‘मेड इन इंडिया’ हा पहिल्याच प्रकारचा ड्युरेक्स एक्स्ट्रा थीन फ्लेवर्ड कॉन्डोम्सची निर्मीती केली. जागतिक स्तरावर निर्मीती झालेले हे ड्युरेक्सचे उत्पादन बेडरूममधील सर्व आवश्यकता पूर्ण करण्यावर भर देते. #EndBedroomDistancing यावरील संभाषणाने प्रशंसा करत, आम्ही ग्राहकांना एकाचवेळी नवकल्पकतेने कल्पनाशक्तीच्या सर्व सीमा तोडण्यासाठी मदत करण्याचे वचन देतो.”

ड्युरेक्सची ३६०-डिग्री मल्टी-टचपॉइंट मोहीम ‘#EndBedroomDistancing’ ड्युरेक्स उत्पादनाचे सर्वोत्कृष्ठता आणि परिणामकारकता देऊन बेडरूम मधील अनुभव अनोखा बनविण्यासाठी शारीरीक आणि मानसिक समाधानावर भर देते.

हॅवस ग्रुप इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य क्रिएटीव अधिकारी बॉबी पवार या क्रिएटीव उत्पादनाच्या सुरूवातीबद्दल म्हणाले, “ड्युरेक्सच्या अत्याधुनिक नवकल्पकतेच्या सुरूवातीसाठी, आम्ही समस्यांना तोंड दिले. आधीच्या फ्लेवर्ड कॉन्डोम्सने थोडेसे समाधानी असलेले जोडपे त्याच्या जाडपणामुळे त्रस्त आहेत का? बरे, खऱ्या ड्युरेक्स फॅशन मध्ये, संभाषण सुरू करण्यासाठी आम्ही ड्युरेक्स फॅशनमध्ये सध्याच्या सामाजिक रूढीनुसार गुगली केली. #EndBedroomDistancing बद्दल सोशल मीडियावर बोलताना आम्हाला लोक भेटल्यावर आम्ही टीव्ही स्पॉट चालू करू ज्यात दाखवले जाईल की, ड्युरेक्स एक्स्ट्रा थीन फ्लेवर्ड कॉन्डोम्स कसे चांगले अनुभव देतो आणि त्याचा फ्लेवरजवळ असल्याचा अनुभव देतो. मोहिमेची तिसरी कृती क्लेवर मेमे आणि इंफ्ल्युएंसर पोस्ट टिकवून ठेवते.”

पाहा व्हिडिओ :

 

निर्मिती : बँग बांग – भारताची आंतरराष्ट्रीय निर्मिती कंपनी
संचालक : लॉयड बाप्तिसा
क्रिएटिव्ह एजन्सी : हॅवस क्रिएटिव्ह, भारत

ड्युरेक्स एक्स्ट्रा-थीन फ्लेवर्ड कॉन्डोम्स टीव्हीसी दाखवते की, हा सर्वात पातळ कॉन्डोम उत्तम अनुभव देतो. त्यामध्ये संदेश आहे की, आता भारताच्या सर्वात पातळ फ्लेवर्ड कॉन्डोम्स्सच्या नवीन रेंज सह तुमच्या आवडत्या फ्लेवरने एक्स्ट्रा थीन असल्याचा अनुभव घ्या. हे कॉन्डोम्स्स सर्व स्टोअर्स आणि ई-कॉमर्स वेबसाईटवर उपलब्ध आहेत. नवीन रेंज तीन वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये उपलब्ध असेल – चॉकलेट, स्ट्रॉबेरी आणि बबल गम त्याचा ३ चा पॅक ५० रूपयांना उपलब्ध आहे.

भारतामध्ये, ड्युरेक्सने तिच्या ‘पक्षी आणि माशा बोलतात’ या कार्यक्रमाने लैंगिक आरोग्य आणि कल्याणावरील जागरूकता वाढविण्यावर सुद्धा भर दिलेला आहे.

फ्लेवर्समध्ये चॉकलेट, स्ट्रॉबेरी आणि बबल गम चा समावेश आहे

भारतीय बाजारामध्ये उपलब्ध सामान्य फ्लेवर्ड कॉन्डोम्सच्या तुलनेत आकारमान आणि जाडीच्या चाचणीच्या आधारे (ISO 4074:2015 आणि शेड्युल R) (9 एप्रिल 2021 ला उपलब्ध झालेल्या माहितीप्रमाणे).