सोन्याच्या दरात मोठी घसरण ; ‘हा’ आहे आजचा दर 

शुक्रवारी चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. सप्टेंबरला चांदीच्या दरात 0.27 टक्के घसरण झाली आहे. सोन्याचा दर 68778 रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शुक्रवारी अमेरिकी ट्रेझरी यील्डमध्ये घसरण पाहायला मिळाली. 

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. मात्र आज शुक्रवारी या घसरणीनंतर सोन्याच्या दरात मुसंडी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑगस्टचं सोनं 9 जुलै रोजी 10 ग्रॅम सोन्याचा दर 0.31 टक्के वाढलं आहे. आता सोन्याचा दर 47868 रुपयांवर पोहोचलं आहे.

    शुक्रवारी चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. सप्टेंबरला चांदीच्या दरात 0.27 टक्के घसरण झाली आहे. सोन्याचा दर 68778 रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शुक्रवारी अमेरिकी ट्रेझरी यील्डमध्ये घसरण पाहायला मिळाली.

    एमसीएक्सवर दहा ग्रॅम सोन्याची किंमत गेल्या वर्षी याच कालावधीत सर्वाधिक 56191 रुपयांवर पोहोचली. आज ऑगस्ट फ्युचर्स एमसीएक्सला सोन्याचे दर 10 ग्रॅम 47700 रुपयांच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 8750 रुपयांनी स्वस्त आहेत.