सोन्याच्या किंमती पुन्हा घसरल्या, आज झाले इतके स्वस्त सोने

यापूर्वी सोमवारी सट्टेबाजांनी जोरदार मागणीमुळे नवीन सौदे खरेदी केल्यामुळे स्थानिक फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा दर (Gold rate) ४२४ रुपयांनी वाढून ४७,१६१  रुपये झाला. सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी नवीन सौदे खरेदी केले. जागतिक पातळीवर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव ०.७० टक्क्यांनी वधारून ते १,७८० डॉलर प्रति औंस झाले.

    मंगळवारी सोन्याच्या किंमती पुन्हा घसरल्या. सकाळच्या व्यापार दरम्यान मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत ७० रुपयांनी घसरून ४७२४८ रुपयांवर आली. त्याच वेळी चांदीच्या किंमतीत २७ रुपयांची वाढ झाली, त्यानंतर चांदीची किंमत ६९,८९८ रुपये प्रति किलो(Silver price today)पर्यंत पोहोचली आहे.

    यापूर्वी सोमवारी सट्टेबाजांनी जोरदार मागणीमुळे नवीन सौदे खरेदी केल्यामुळे स्थानिक फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा दर (Gold rate) ४२४ रुपयांनी वाढून ४७,१६१  रुपये झाला. सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी नवीन सौदे खरेदी केले. जागतिक पातळीवर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव ०.७० टक्क्यांनी वधारून ते १,७८० डॉलर प्रति औंस झाले.

    सोमवारी व्यापा-यांनी आपले सौदे वाढविले आणि त्यामुळे चांदीचा भाव ७६२ रुपयांनी वाढून ६९,१२८ रुपये प्रति किलो झाला.