सोन्याचे भाव वधारले तर चांदीत झाली घसरण, जाणून घ्या काय आहेत आजचे दर?

एमसीएक्स (MCX) वर सकाळी ५ फेब्रुवारी २०२१ मध्ये सोन्याच्या वायदा भावात ०.३९ टक्के १९५ रूपयांची वाढ होऊन प्रती १० ग्रॅम ५०,१४१ रूपयांवर ट्रेंड करत होता. याशिवाय जागतिक बाजारात सकाळी सोन्याची हाजीर आणि वायदा दोन्ही किंमतीत वाढ पाहायला मिळाली.

सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price) पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळाली आहे. एमसीएक्स (MCX) वर सकाळी ५ फेब्रुवारी २०२१ मध्ये सोन्याच्या वायदा भावात ०.३९ टक्के १९५ रूपयांची वाढ होऊन प्रती १० ग्रॅम ५०,१४१ रूपयांवर ट्रेंड करत होता. याशिवाय जागतिक बाजारात सकाळी सोन्याची हाजीर आणि वायदा दोन्ही किंमतीत वाढ पाहायला मिळाली. परंतु चांदीत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) स्थानिक बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी चांदीच्या दरात घट दिसली आहे. एमसीएक्सवर सकाळी मार्च २०२१ च्या चांदीचा भाव सकाळी ०.१२ टक्के म्हणजे ७९ रुपयांच्या घटीसह ६३,४२० रुपये प्रतिकिलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. या शिवाय जागतिक बाजारात सकाळी चांदीची हाजीर आणि वायदा दोन्ही किंमतीत वाढ पाहायला मिळाली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर (Gold Price Today in International Market) कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव ८.०० डॉलर म्हणजे ०.४३ टक्के घटीसह १,८७४ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. कॉमेक्सवर चांदी मार्च, २०२१ वायदा भाव ०.०४ डॉलर म्हणजे०.१७ टक्के तेजीसह २४.८४ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव ०.८५ टक्के म्हणजे ०.२१ डॉलरच्या तेजीसह २४.६९ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.