ONGC च्या शेअरमध्ये करा गुंतवणूक; ही आहेत भाव वर जाण्याची संभाव्य करणे

आज हा शेअर ११९.९५ वर उघडला आणि १२३.५ या उच्चनकांपर्यंत वर गेला त्यानंतर तो ११८.६५ वर बंद झाला. या Stock मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या

    मुंबई, शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांपासुन तेजीचे वातावरण आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार ५८१२९.९५ या ऐतिहासिक उचांकवर बंद झाला. अभ्यासकांच्या मते पुढचा आठवडाही बाजारात उत्साह कायम राहील. ONGC आज वधारलेल्या शेअरपैकी एक शेअर होता. 44 Moving Average Strategy नुसार हा शेअर आणखी वर जाणार आहे.

    आज हा शेअर ११९.९५ वर उघडला आणि १२३.५ या उच्चनकांपर्यंत वर गेला त्यानंतर तो ११८.६५ वर बंद झाला. या Stock मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या २१३२६८०२ इतकी आहे, ही यामध्ये जमेची बाजू आहे.