कोहिनूर ग्रुपच्या वतीने त्यांच्या मेगा सप्टेंबर मंथमध्ये 7 नवीन निवासी पर्यायांचे लाँच

कोहिनूर ग्रुप हा पुण्यामधील आपले सहयोगी घटक, ग्राहक आणि चॅनल पार्टनर यांच्याकरिता एक सर्वात विश्वासाचा आणि पसंतीचा ब्रँड म्हणून नावारूपाला आला आहे. या समुहाने शहरातील सूक्ष्म-बाजारपेठा/ उपनगरांत यशस्वीपणे पाय रोवले. या ब्रँडने यंदा वर्षाच्या सुरुवातीला पिंपरी-चिंचवडच्या पहिल्या दर्जाच्या ए’ व्यापारी प्रकल्पाचे लाँच केले. या नवीन प्रकल्पांमुळे पुण्याच्या बाजारपेठेत, प्रामुख्याने निवासी प्रकारात कंपनीचे बाजार स्थिती अधिक बळकट होण्यास हातभार लागेल.

  • कोहिनूर ग्रुपकडून पुण्यातील 7 वेगवेगळ्या ठिकाणी 2 दशलक्ष चौ. फू.वर बांधकाम

पुणे/मुंबई : कोहिनूर ग्रुप हा पुण्यातील अग्रगण्य रियल इस्टेट ग्रुप असून आज त्यांच्या मेगा सप्टेंबर मंथची घोषणा करण्यात आली. पुणे शहरात, 7 वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या त्यांच्या निवासी प्रकल्पांत 5 नवी प्रकल्प आणि 2 नवीन टॉवर्सचे लाँच करण्यात येणार आहे. पुण्यातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या सर्व 7 प्रकल्पांद्वारे महत्त्वपूर्ण ते आलिशान निवासी प्रकार उपलब्ध करून दिले जाणार आहे.

कोहिनूर ग्रुप हा पुण्यामधील आपले सहयोगी घटक, ग्राहक आणि चॅनल पार्टनर यांच्याकरिता एक सर्वात विश्वासाचा आणि पसंतीचा ब्रँड म्हणून नावारूपाला आला आहे. या समुहाने शहरातील सूक्ष्म-बाजारपेठा/ उपनगरांत यशस्वीपणे पाय रोवले. या ब्रँडने यंदा वर्षाच्या सुरुवातीला पिंपरी-चिंचवडच्या पहिल्या दर्जाच्या ए’ व्यापारी प्रकल्पाचे लाँच केले. या नवीन प्रकल्पांमुळे पुण्याच्या बाजारपेठेत, प्रामुख्याने निवासी प्रकारात कंपनीचे बाजार स्थिती अधिक बळकट होण्यास हातभार लागेल. या नवीन प्रकल्पांची सर्व सात ठिकाणे पुण्यामधील सूक्ष्म बाजारांत वसलेली आहेत. तसेच या प्रकल्पांपासून जवळच शाळा, रुग्णालये, रिटेल आणि निवासी जागा यासारख्या मुलभूत सुविधांची सोय असून जागांची निवड कंपनीने धोरणात्मक पद्धतीने केला आहे.

समूहाच्या मुख्य विकासाबद्दल बोलताना कोहिनूर ग्रुपचे जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर विनीत गोयल म्हणाले की- “पुण्यात या मेगा सप्टेंबर लाँच उपक्रमाकरिता प्रतिष्ठीत पोर्टफोलिओ अंतर्गत आमच्या या नवीन प्रकल्पांचे लाँच करताना आमचा उत्साह सळसळला आहे. आमच्या रणनीतीनुसार हे मेगा लाँच करण्यात येणार असून त्यामुळे पुण्यातील निवासी बाजारपेठेत वर्चस्व राखायला मदत होईल. महासाथ आणि टाळेबंदीची आव्हाने असूनही आमची प्रगतीपथावर वाटचाल सुरू असल्याचा आनंद वाटतो. आम्ही जबरदस्त एकंदर व्यवसाय विकास राखण्यात यशस्वी झालो आहोत. आमचा ग्राहक प्रकार समजून घेण्यात स्पष्ट दूरदृष्टीसह लक्ष केंद्रित करून आहोत. रियल इस्टेट इकोसिस्टीमच्या अपेक्षांनुरूप लाँच आगामी काळात घेऊन येत आहोत. ज्यामुळे त्या काळात व्यवसाय विकासासोबत सशक्त परतावा मिळण्यात मदत होईल. आमच्या ब्रँडनेम आणि अंमलबजावणी क्षमतेला बळकटी प्राप्त झाली असल्याने मोठ्या प्रमाणावर जमिनीचे मालक आणि विकासक आमच्या समवेत चांगल्या अटींवर काम करण्यासाठी तयार होत आहेत. त्यामुळे आमचे सहयोगी आणि सर्व गुंतवणुकदार यांच्याकरिता सर्वोत्तम संधी चालून आली आहे”.

प्रकल्पांची सविस्तर माहिती – (प्रकल्पाचे नाव आणि ठिकाण) एकंदर 2+ दशलक्ष विकास

1. प्रेसिडेंशिया – बी. टी. कवाडे रोड

2. शांग्रिला – पिंपरी वाघेरे

3. स्पोर्ट्सविले – माण (हिंजेवाडी फेज 1)

4. कोहिनूर ग्रँड्यूर – रावेत

5. कोहिनूर एमराल्ड 1- सूस

6. कोहिनूर सफायर II – ताथावडे

7. कोहिनूर कोरल – भोईरवाडी (हिंजेवाडी फेज 3)

आजच्या काळातील जीवनशैलीचा विचार करता, आलिशान ते महत्त्वपूर्ण पर्यायांसोबत सर्वोत्तम मालमत्ता उपलब्ध करून देणारे नाव म्हणजे – कोहिनूर! आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्याकडे नेहमीच कोहिनूर ग्रुपचा कल असतो. आजवरच्या त्यांच्या प्रत्येक प्रकल्पामागे ‘सदा सुखी रहो’ तत्त्वज्ञान पाळले गेले आहे. याचपद्धतीने वारसा लक्षात ठेवून नवीन प्रकल्पांमध्ये टॉवरचा समृद्ध ठळकपणा आणि सुलभतेचा संगम बांधकामात राखण्यात येणार आहे. ज्यामुळे पुण्याच्या आलिशान बाजारपेठेत कोहिनूर नवीन स्टाईल स्टेटमेंटचे दर्शन घडवतो.