Amazon.in वर मान्सून स्टोअर लाईव्ह; जाणून घ्या काय आहे खास

ग्राहक आधीपासूनच मान्सून सेशनचा आनंद घेत असल्याने, ते पुढे त्यांच्या तजेलदार त्वचा आणि मुलायम केसांसाठी अनुक्रमे लॅक्मे आणि गार्नियर कॉस्मेटीक्सच्या त्वचा आणि केसांसंबंधित उत्पादनांवरील उत्तम डिल्स आणि ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.

  • मान्सूनमध्ये लागणाऱ्या वस्तू, ब्युटी आणि ग्रूमिंग उत्पादने, आरोग्य आणि स्वच्छता, टीव्ही, अप्लायंसेस, स्मार्टफोन्स, किचनमधील वस्तू, बुक्स आणि बऱ्याच गोष्टींवरील ऑफर्सचा घ्या आनंद

नवी दिल्ली : 31 ऑगस्ट, 2021 पर्यंत Amazon.in वर मान्सून स्टोअर लाईव्ह आहे. मान्सूनमध्ये लागणाऱ्या वस्तू, ब्युटी आणि ग्रुमिंग उत्पादने, आरोग्य आणि स्वच्छता, टीव्ही, अप्लायंसेस, स्मार्टफोन्स, किचनमधील वस्तू, बुक्स आणि बऱ्याच गोष्टींवरील आकर्षक ऑफर्सचा ग्राहक लाभ घेऊ शकतात.

ग्राहक आधीपासूनच मान्सून सेशनचा आनंद घेत असल्याने, ते पुढे त्यांच्या तजेलदार त्वचा आणि मुलायम केसांसाठी अनुक्रमे लॅक्मे आणि गार्नियर कॉस्मेटीक्सच्या त्वचा आणि केसांसंबंधित उत्पादनांवरील उत्तम डिल्स आणि ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. याव्यतिरीक्त, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कॅडबरी बोर्नविटा कलेक्शन आणि विविध वर्गवारीमधील बऱ्याच उत्पादनांचा लाभ सुद्धा घेऊ शकतात.

ग्राहक ॲमेझॉन शॉपिंग ॲप (केवळ अँड्रॉईड) वर ॲलेक्साचा वापर करून ‘मान्सून स्टोअर’ वापरण्यासाठी त्यांच्या आवाजाचा सुद्धा वापर करू शकतात. यूजर ॲपवरील माईक आयकॉन टॅप करून म्हणू शकतात – “ॲलेक्सा, मान्सून स्टोअरवर जा”, आणि थेट तुम्ही स्टोअरवर जाल.

Amazon.in वरील मान्सून स्टोअर मध्ये सहभागी विक्रेत्यांकडील ऑफर्स आणि डिल्सची काही माहिती याठिकाणी दिलेली आहे.

मान्सूनमध्ये लागणाऱ्या वस्तू

वाईल्डक्राफ्ट रेड हायपॅड्री युनिसेक्स रेन जॅकेट :

वाईल्डक्राफ्ट कडून स्वतःच पॅक होऊ शकणारा रेन चीटर सूट जो मान्सूनसाठी योग्य आहे. तो 2000मिमी पर्यंत वॉटरप्रुफ आहे आणि तुम्हाला आर्द्रतेपासून संरक्षण मिळावे याकरिता त्यामध्ये सील्ड सीम्स आहेत. तुमच्या महत्वाच्या वस्तू कोरड्या आणि सुरक्षित ठेवण्यासाठी त्यामध्ये डबल फ्लॅप पॉकेट सुद्धा आहे. हे जॅकेट 1,799 रूपयांना मिळवा.

परसनाथ 3 पोल क्लॉथ ड्राईंग रॅक

आता तुमचे कपडे कोरडे करण्यासाठी एकापेक्षा जास्त रॉड असलेल्या या स्टील स्टँड सह तुमचे कपडे आता कोरडे होऊ द्या. ते वापरण्यास फार सोपे असुन तुमच्या गरजा पूर्ण होण्यासाठी ते तुम्ही वेगवेगळ्या आकारात फोल्ड करू शकता. याव्यतिरीक्त, रॅक सोयीस्करपणे हलवता यावे याकरिता उच्च दर्जाचे चाक असतात. हे स्टँड 2,849 रूपयांना खरेदी करा.

आयर्न स्टँडसह फ्लिपझॉन आयर्निंग बोर्ड

हे आयर्निंग बोर्ड उच्च दर्जाचे बनलेले आहे आणि तीन वेगवेगळ्या उंचीचे सेटींग त्यामध्ये आहे ज्यामुळे आयर्न करणे सोयीस्कर बनते. ते सहजतेने फोल्ड आणि स्टोअर केले जाऊ शकते. हे बोर्ड 1,399 रूपयांना मिळवा.

विप्रो कोरल रिचार्जेबल इर्मजन्सी लाईट

हा कंदील 84 स्वतंत्र एलईडी लाईटने बनलेला आहे, जो 50,000 तासांपर्यंत टिकतो. त्याला स्ट्राँग/डिम लाईटचा अनक्रमे 15-20 तासांचा ऑपरेटिंग वेळ आहे, आणि पूर्ण 360° लाईट कव्हरेज आहे, जो लाईट गेल्यावर आणि कँपिंग ट्रीपसाठी उत्तम निवड आहे. त्यामध्ये ॲडजस्ट होणारा ब्राईटनेस नॉब आहे ज्यामुळे तुम्हाला आवश्यक असेल तेव्हा योग्य प्रमाणात प्रकाश मिळण्याची खात्री होते. लाईट गेल्यावर लक्षात येण्यासाठी हा स्टँडबाय लाईट सुलभ आहे, कारण त्यात आपोआप लाईट चालू होतो आणि स्वतःचा लाईट स्वतःच चार्ज करतो. तुमच्या गरजेप्रमाणे वापर करण्यासाठी फोल्ड होणारी हूक हा त्याचा अतिरीक्त फायदा आहे. हा लाईट ॲमेझॉनवर रूपये 1,049 रूपयांना मिळवा.

HIT अँटी मॉस्किटो रॅकेट

ही रॅकेट स्ट्राँग आणि टिकाऊ असून तीची 6 महिन्यांची वॉरंटी आहे. त्यामध्ये नेट मेशवर 3,500V DC व्होल्टेज आहे जी तात्काळ डास मारते आणि तीची बॅटरी लाईफ दिर्घकालीन असल्याने ती पूर्ण चार्ज झाल्यावर 1 महिना टिकते.

या मान्सूनला निरोगी रहा

बोर्नविटा हेल्थ ड्रिंक – कॅडबरी बोर्नविटासह या मान्सून ऋतूमधये निरोगी रहा. इनर स्ट्रेंथ फॉर्म्युला सह हे सकस फूड ड्रींक आहे ज्यामध्ये पोषक घटक आहेत जे – प्रतिकारशक्ती (8 पोषक घटक), बळकट हाडे (व्हिटॅमीन डी, फॉस्फरस), बळकट स्नायू (प्रोटीन, व्हिटॅमीन डी) आणि सचेत मेंदू (आयर्न, आयोडीन, व्हिटॅमीन बी2, व्हिटॅमीन बी12) यांना सहाय्य करतात. 2किग्रॅ चा हा पॅक 714 रूपयांना मिळवा.

एंश्योर न्युट्री-स्ट्रेंथ कॉम्प्लेक्स (व्हॅनिला फ्लेवर) सह प्रौढांसाठी पूर्ण, संतुलित पोषक पेय – एंश्योर हे प्रौढांसाठी पूर्ण आणि संतुलित पोषण सप्लीमेंट आहे. त्यामध्ये 32 महत्वपूर्ण पोषक घटक आहेत. बळकट आणि निरोगी रहाण्यासाठी आणि लवकर बरे होण्यास मदत करण्यासाठी हे वैज्ञानिकदृष्ट्या तयार केलेले आहे. जगभरातील 90 पेक्षा जास्त देशांमध्ये एंश्योरने प्रौढांचा आणि डॉक्टरचा विश्वास जिंकला आहे. 1 किग्रॅचा हा पॅक 1,139 रूपयांना मिळवा.

ॲक्टिव कॉपर आणि मिनरल गार्ड टेक्नॉलॉजीसह ॲक्वागार्ड ऑरा RO+UV+MTDS वॉटर प्युरिफायर

या वॉटर प्युरिफायरमध्ये उत्कृष्ट डिझाईन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. यामध्ये ड्वेल RO+UV तंत्रज्ञानामधून उत्तम शुद्धता मिळते. यामध्ये टेस्ट ॲडजस्टर (MTDS) कंट्रोलर आहे ज्यामुळे तुमच्या पाण्यात अत्यावश्यक मिनरल टिकवून ठेवण्यासाठी पाणी आणि मिनरल गार्ड तंत्रज्ञानाच्या आधारे चव ॲडजस्ट केल्या जाऊ शकते. या वॉटर प्युरिफायरला 1 वर्षाची वॉरंटी आहे आणि तो 16,499 रूपयांना उपलब्ध आहे.

डॉ. ट्रस्ट स्मार्ट ड्वेल टॉकिंग ऑटोमॅटीक डिजीटल ब्लड प्रेशर मॉनिटर बीपी मशीन

डॉ. ट्रस्ट बीपी स्मार्ट ची रचना प्रत्येक वेळी तुम्हाला स्पष्ट आणि योग्य बीपी मोजण्यासाठी केलेली आहे. हे मॉडेल सर्वांसाठी सोयीस्कर आहे कारण त्यामध्ये जास्त मोठा काळ्या रंगाचा एलसीडी डिस्प्ले आहे आणि ड्वेल टॉकिंग (हिंदी आणि इंग्लिश) मार्गदर्शन + म्युट मोड्स आहे. जास्त पंपिंग करणे सुद्धा तो टाळतो आणि पल्स रेट आणि अनियमीतता ओळखतो. झेब्रा लाईटसह सुंदर काळ्या डिस्प्लेवर सेकंदांमध्ये जलद आणि विश्वसनीय परिणाम मिळू शकतात. ती हलकी असून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेली जाऊ शकते. तुम्ही ती 1,999 रूपयांना मिळवू शकता.

मान्सून ब्युटी आणि ग्रुमिंग

फॉरेस्ट इसेंशियल्स फेशियल इसेंशियल्स गिफ्ट बॉक्स

योग्य ग्लोसाठी फेशियल केयरची ही उत्तम निवड घरी मिळवा. यामध्ये सुंदर बॉक्स, सखोल रंग आणि गोल्डन आर्टवर्क, तंजोर पेंटिंग समाविष्ट आहेत. हा बॉक्स 1,725 रूपयांना खरेदी करा.

कामा आयुर्वेद रोज इसेंशियल बॉक्स

कामा रोज इसेंशियल बॉक्ससह गुलाबाच्या सौंदर्याचा अनुभव घ्या. त्यामध्ये शुद्ध रोज वॉटर, रोज लिप केयर आणि जास्मीन बाथ, आणि बॉडी ऑईल, रोज जास्मीन फेस क्लिंजर, आणि गुलाब, दालचिनी आणि संत्री यांची साबण यासर्वांचा समावेश आहे. हा बॉक्स 2,560 रूपयांना मिळवा.

डायसन सुपरसोनिक हेयर ड्रायर – डायसन सुपरसोनिकसह केस जलद ड्राय करा. यामध्ये एयर मल्टीप्लायर तंत्रज्ञान आहे जो जलद ड्राय होण्यासाठी नियंत्रीत, हाय-व्हेलॉसिटी जेट एयर देण्यासाठी एयरफ्लो आहे. यामध्ये इंटीलिजंट हीट कंट्रोल सुद्धा आहे जो नैसर्गीक चमक टिकवून ठेवण्यासाठी जास्त उष्णतेपासून होणारी हानी टाळतो. हा ड्रायर तुम्ही 26,010 रूपयांना मिळवू शकता.

फिलिप्स कॉर्डेड आणि कॉर्डलेस टिटॅनियम ब्लेड बिर्यड ट्रिमर

उत्तम लूकसाठी हा खरेदी करा. नवीन फिलीप्स 3000 सीरिज ट्रिमर उत्तम आणि समान ट्रिमिंग परिणाम मिळण्यासाठी बारीक केस काढतो, जेणेकरून तुम्ही 3 दिवस तुम्हाला हवी तशी लहान किंवा लांब दाढी सहज ठेवू शकता. त्याच्या नवकल्पक लिफ्ट आणि ट्रीम सिस्टीमसह, ट्रीमर 30 टक्क्यांपर्यंत जलद कट करू शकतो. वापरण्यास सोपा आणि 6 पट जास्त दिर्घकाळ टिकणारा आहे. स्वतःच शार्प होणारे ब्लेड्स दिर्घकाळ टिकणारे आणि दिवसभर शार्प ठेवणारे आहेत, तर राऊंडेड टीप्स आणि कॉम्ब्स तुमच्या त्वचेसाठी मुलायम असून त्वचेची दुखापत टाळतात. हा ट्रिमर तुम्ही 2,149 रूपयांना मिळवा.

तुमचे अप्लायंसेस अपग्रेड करा

IFB 6 किग्रॅ 5 स्टार पूर्ण ऑटोमेटिक फ्रंट-लोडिंग वॉशींग मशीन – IFB फ्रंट लोड वॉशींग मशीनसह तुमचे कपडे 99.9% किटाणू मुक्त करा. पूर्ण ऑटोमेटिक फ्रंट लोड वॉशींग मशीन धुण्याचा उत्तम दर्जा देतो आणि त्यामध्ये ॲक्वा एनर्जी, बॉल व्हाल्व तंत्रज्ञान आणि एक्सप्रेस वॉश अशाप्रकारची वैशिष्ट्ये आहेत. ही मशीन तुम्ही 23,299 रूपयांना मिळवू शकता.

LG 1.5 टन 5 स्टार इंव्हर्टर स्प्लिट एसी

LG कंव्हर्टीबल 4-इन-1 एयर कंडीशनर हा आवश्यकता असेल तेव्हा एयर कंडिशनींग आवश्यकतांसाठी योग्य आहे. यामध्ये ‘अँटी-व्हायरस’ प्रोटेक्शन लेयर फिटेड एचडी फिल्टर आहे आणि तो 52 डिग्री सेल्सीयसपर्यंत थंड करू शकतो. इतर विशेष वैशिष्ट्यांमध्ये ओशन ब्लॅक फिन, हाय-ग्रूव कॉपर, लो गॅस डिटेक्शन आणि ओशन ब्लॅक प्रोटेक्शन यांचा समावेश आहे. Amazon.in वर हा एसी रू. 41,890 ला मिळवा.

LG 260ली 3 स्टार स्मार्ट इंव्हर्टर फ्रोस्ट-फ्री डबल डोअर रेफ्रीजरेटर – हा स्मार्ट इंव्हर्टर कॉम्प्रेसरसह एलजी रेफ्रीजरेटर मिळवा जो ऊर्जा कार्यक्षमता, दिर्घकालीन ताजेपणा आणि कमी आवाज देण्यासाठी तयार केलेला आहे. त्यामध्ये नवक्रांतीक तंत्रज्ञान आहे जो फ्रीजरला फ्रीजमध्ये रूपांतरीत करण्यात मदत करतो, त्यामुळे केवळ एका टचमध्ये तुमच्या रेफ्रीजरेटरची साठवणूक क्षमता वाढते. त्यामध्ये मल्टी एयर फ्लो कूलिंग, ऑटो स्मार्ट कनेक्ट, स्टॅबिलायजर फ्री ऑपरेशन, आणि बरेच वैशिष्ट्ये आहेत. तो 25,790 रूपयांना उपलब्ध आहे.

रोड सोडा आणि घरीच रहा

जीम आणि वर्कआऊट ब्लॅकसाठी लाईफलाँग नियोप्रेन कास्ट आयर्न केटलबेल – उत्तम बळकटी येण्यासाठी आणि पूर्ण नियंत्रणासाठी नॉन-स्लिप ग्रीप मिळविण्यासाठी घरीच हा सॉलिड कास्ट आयर्न केटलबेल मिळवा आणि फिट रहा. तो 1,987 रूपयांना मिळवा.

दि स्ट्रेंजर इन दि मिरर (हार्डकव्हर)

दि स्ट्रेंजर इन द मिरर हे दिग्गज निर्माता-दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांचे संस्मरण आहे. सहलेखीका रीता राममुर्ती गुप्ता असून, हे पुस्तक भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शकांचे अनुभवी, बहुआयामी जीवनाचे वर्णन करते ज्यांनी रंग दे बसंती, दिल्ली-6 आणि भाग मिल्का भाग यांसारखे चित्रपट तयार केलेले आहेत. हे पुस्तक तुम्ही 370 रूपयांना मिळवू शकता.

द मेडेन्स: दि सायलेंट पेशंट या जगभरात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या लेखकाचे नवीन थ्रिलर

बुकलिस्ट रीवीव सांगतात की, “मायकेलाइड्स’ स्टेज-सेटींग कौशल्य याठिकाणी तितकेच कुशल आहेत, जे आणखी एक हुशारीने विजेता असलेल्या दि सायलेंट पेशंट मध्ये होता.” Amazon.in वर पेपरबॅक एडिशन 399 रूपयांना मिळवा आणि किंडल एडिशन 277 रूपयांना मिळवा.

दि गेम ऑफ लाईफ

दि गेम ऑफ लाईफ मध्ये खेळाडू मार्ग निवडतात आणि त्यांचे कार टोकन सुरूवातीपासून शेवटपर्यंत गेम बोर्ड भोवती फिरवतात. हा मजेशीर बोर्ड गेम Amazon.in वर रू. 1,488 ला मिळवा.

मोनोपॉली डिलक्स एडिशन

हा फास्ट-डीलिंग प्रॉपर्टी ट्रेडिंग गेम आहे ज्यात खेळाडू त्यांचे पोहोचण्याचे मार्ग खरेदी करतात, विक्री करतात, स्वप्न बघतात आणि योजना आखतात. मोनोपॉली गेमच्या या आवृत्तीला 10 विशेष दर्जाचे सोनेरी टोकन, लाकडी घोडे आणि हॉटेल्स आहेत आणि आरामदायी अनुभवासाठी विशेष बँकर्स ट्रे सुद्धा आहे. हा गेम 1,225 रूपयांना मिळवा.

थिंकप्रो बाल्कनी/गार्डन फोल्डींग फर्निचर सेट – फर्निचरच्या या सेटसह मान्सूनचा आनंद घ्या ज्यामध्ये 1 फोल्ड होणारा टेबल आणि 2 खुर्च्या आहेत ज्याची अधिकतम पोर्टेबिलीटी आणि सोपा स्टोरेज साठी रचना केलेली आहे. तो हलका असून जेवण, अभ्यास किंवा बाल्कनी किंवा बागेत बसण्यासाठी आदर्श आहे. तुम्ही हा सेट Amazon.in वर रू. 9,599 ला घेऊ शकतात.

सोलिमो मस्का फॅब्रिक सिंगल सीटर रेक्लिनर

दिर्घकाळ टिकण्यासाठी हे उच्च दर्जाचे रेक्लिनर बळकट आणि टिकाऊ शिवणापासून बनवलेले आहेत. त्याचा कपडा घासल्याने फाटत नाही, त्यामुळे तो दिर्घकाळ नवीन दिसतो. रेक्लिनरमध्ये युरोपियन सेफ्टी स्टँडर्ड आवश्यकता आहे आणि 3 वर्षांची वॉरंटी आहे. Amazon.in वर तो 19,199 ला मिळवा.

ऑफर्ससाठी येथे क्लिक करा

अस्वीकरण: उत्पादनाचे विवरण, वर्णन आणि किंमत विक्रेत्याकडून देण्यात आल्या आहेत. उत्पादनाची किंमत किंवा वर्णन यांमध्ये Amazon चा सहभाग नाही आणि विक्रेत्याने दिलेल्या उत्पादन माहितीच्या योग्यतेबद्दल जबाबदार नाही. डील्स आणि सूट विक्रेते आणि/किंवा ब्रॅण्ड्सकडून देण्यात आली आहे त्यामध्ये ॲमेझॉनचा कुठलाही सहभाग नाही. उत्पादनाचे वर्णन, फिचर्स आणि डील्स विक्रेत्याने दिलेले असून त्याप्रमाणे प्रसिद्ध केलेले आहेत.

‘Amazon.in हे ऑनलाईन मार्केटप्लेस आहे आणि स्टोअर या शब्दाचा संदर्भ विक्रेत्याकडून ऑफर दिलेल्या निवडीसह असलेला स्टोअरफ्रंट असा केला जातो.’