पेटीएम आणि  HDFC ने भारतभरातील शेवटच्या ग्राहकाला व व्यापाऱ्यांना आर्थिक सोल्युशन्स देण्यासाठी केली धोरणात्मक भागीदारीची घोषणा 

एचडीएफसी बँकेचे नेटवर्क, उत्पादने व पत मूल्यमापन क्षमता आणि पेटीएमचा तंत्रज्ञानात्मक प्लॅटफॉर्म यांच्या एकत्रिकरणामुळे निमशहरी व ग्रामीण भागांतील डिजिटल रूपांतरणाला वेग मिळेल तसेच अधिकाधिक लोकांना अधिकृत बँकिंगच्या कक्षेमध्ये आणता येईल.

  • डिजिटल पेमेंट्स, लेण्डिंग आणि पीओएस सोल्यूशन्समधील नवोन्मेषकारी उत्पादने लाँच करणार
  • आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या रिटेल उत्पादने/नेटवर्कची सांगड पेटीएमच्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मशी घालणार

मुंबई : ग्राहक ्यापाऱ्यांना सेा देणारी भारतातील आघाडीची डिजिटल परिसंस्था पेटीएम आणि भारतातील सर्ांत मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेली एचडीएफसी बँक यांनी परस्परांशी धोरणात्मक करार केल्याची घोषणा नुकतीच केली.

या भागीदारीमुळे देशात आर्थिक रूपांतरणाच्या उद्देशाने नोन्मेषकारी डिजिटल सोल्युशन्स चालू शकणाऱ्या बाजारपेठेतील दोन आघाडीच्या कंपन्या एकत्र आल्या आहेत. या कंपन्या बँकिंग, ित्तपुरठा डिजिटल पेमेंट्स या क्षेत्रातील आपल्या बलस्थानांची सांगड घालू शकतील.

एचडीएफसी बँकेचे नेटर्क, उत्पादने पत मूल्यमापन क्षमता आणि पेटीएमचा तंत्रज्ञानात्मक प्लॅटफॉर्म यांच्या एकत्रिकरणामुळे निमशहरी ग्रामीण भागांतील डिजिटल रूपांतरणाला ेग मिळेल तसेच अधिकाधिक लोकांना अधिकृत बँकिंगच्या कक्षेमध्ये आणता येईल.
३३३ दशलक्ष ापरकर्ते २१ दशलक्ष ्यापारी यांच्यासह पेटीएम हा भारतातील सर्ांत मोठा पेमेंट्स प्लॅटफॉर्म आहे.

५० दशलक्षांहून अधिक कार्ड ग्राहकांसह (क्रेडिट डेबिट दोन्ही) एचडीएफसी बँक ही पेमेंट्स परिसंस्थेतील दिग्गज कंपनी आहे. क्रेडिट कार्ड जारीकरण आणि ्यसायांचे संपादन या दोन्ही बाबतीत कंपनी आघाडीर आहे. ्यापारी संपादनांचा आाका बघायचा तर एचडीएफसीची ्याप्ती २० लाखांहून अधिक ्यापारी स्ीकृती बिंदूंच्या क्षेत्रात आहे आणि या बाजारपेठेतील ४८ टक्के ाटा एचडीएफसी बँकेकडे आहे. क्रेडिट कार्ड जारी करण्यात एचडीएफसी बँकेचा क्रमांक देशात पहिला आहे. तर खर्चातील ाटा (स्पेण्ड शेअर) २७ टक्क्यांहून अधिक आहे.

या भागीदारीच्या माध्यमातून पेटीएम आणि एचडीएफसी बँक सर् पेमेंट गेट, पीओएस मशिन्स आणि क्रेडिट प्रोडक्ट्समध्ये सर्समाेशक सोल्यूशन्स िकसित केली जातील. यांमध्ये पेटीएम पोस्टपेड या बाय नाऊ पे लेटरचा (बीएनपीएल) समाेश होतो. त्याचप्रमाणे इझी ईएमआय फ्लेक्झी पे यांच्यासह अन्य काही सोल्युशन्सही यात येतात.

भागीदारीच्या पहिल्या टप्प्यात भारतीय ्यापारी पार्टनर्ससाठी पेमेंट गेटआणि पीओएस सोल्युशन्सचा समाेश होतो.

पेटीएम आणि एचडीएफसी बँक यांच्यातील भागीदारीचा उद्देश अलीकडेच ऑनलाइन क्षेत्रात प्रेश केलेल्या नीन ्यसायांना सक्षम करणे हा आहे. त्यांना आाका आणखी ाढण्याची क्षमता मिळून देण्याचा प्रयत्न या भागीदारीमार्फत केला जाईल.

पेटीएम आणि एचडीएफसी बँक दोन ्यापक पीओएस उत्पादनांसाठी एकत्र येत आहेत:

एचडीएफसी बँक भारतामध्ये ्यापारी भागीदारींना चालना देणार आहे, या भागीदारांना पेटीएम आपली सध्याची अँड्रॉइड पीओएस उपकरणे देऊ करणार आहे. या भागीदारीच्या माध्यमातून एचडीएफसी बँकेचे िक्रेते पेटीएमच्या सोल्यूशन्सची बाजारपेठेत िक्री सुरू करतील. एचडीएफसी बँक पेमेंट पार्टनर असेल, तर पेटीएम ितरण सॉफ्टेअर पार्टनर असेल.

पेटीएम आणि एचडीएफसी बँक संयुक्तपणे एक को-ब्रॅण्डेड पीओएस उत्पादन रिटेल िभागात बाजारात आणतील, हे उत्पादन आपल्या ग्राहकर्गाला देऊ करण्याचा पर्याय पेटीएमपुढे असेल.

पेटीएम लेण्डिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाेश गुप्ता या भागीदारीबद्दल म्हणाले, “एचडीएफसी बँकेशी भागीदारी केल्याचा आम्हाला खूप आनंद ाटतो. एचडीएफसी गेल्या दोन दशकांपासून आपल्या देशातील रिटेल ित्तपुरठा क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक आहे. दोहोंनी मिळून, ग्राहक ्यापारी या दोहोंनाही, ोन्मेषकारी डिजिटल कर्ज तसेच पेमेंट्स सोल्यूशन्स पुरण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आमचे तंत्रज्ञान डिजिटल सोल्यूशन्स आणि एचडीएफसी बँकेची रिटेल क्रेडिक्षेत्रातील शक्ती एकत्र आणून ही भागीदारी ित्तीय सेांची परिसंस्था आणखी भक्कम करेल.

ऑफलाइन पेमेंट्सच्या सीओओ रेणू सत्ती या भागीदारीबद्दल म्हणाल्या, “ऑफलाइन ऑनलाइन ्यापारी क्षेत्रातील पेटीएमची ्याप्ती आणि एचडीएफसी बँकेचा रिटेल क्षेत्रारील प्रभा यांच्या जोरार पेमेंट्स क्षेत्रात गतीशील ाढ साध्य करण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे. पेटीएमने यापूर्ीही अनेक नोन्मेषकारी उत्पादने बाजारात आणली आहेत. या उत्पादनांनी ििध ्यापारी पार्टनर्समध्ये रिटेल पेमेंट्सच्या स्ीकृतीचा मार्ग खुला करून दिला आहे. या भागीदारीचे उद्दिष्ट परडण्याजोग्या दरांर लक्ष केंद्रित करणारी नोन्मेषकारी उत्पादने आणणे हे आहे.

एचडीएफसी बँकेच्या पेमेंट्स, कंझ्युमर फायनान्स, डिजिटल बँकिंग आयटी िभागांचे समूह प्रमुख पराग रा म्हणाले, “भारतातील सर्ांत मोठी जारीकरण संपादन बँक म्हणून आम्ही कायम आमच्या ग्राहक-उपभोक्ता, ्यसाय कॉर्पोरेट समूहांच्या गरजांनुसार पर्सनलाइझ्ड उत्पादने देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही बाजारपेठेत सुधारित स्मार्टहब सोल्यूशन्सही संयुक्तपणे देणार आहोत. ही एका महान भागीदारीची सुरुात आहे आणि एचडीएफसी बँक पेटीएम यांच्या एकत्रित बलस्थानांचा उपयोग आम्हाला आपापल्या आघाडीच्या जागा अधिक भक्कम करण्यासाठी होईल, असा िश्ास आम्हाला ाटतो.

एचडीएफसी बँक स्मार्टहब सोल्यूशन्स हा एक एकात्मिक प्लॅटफॉर्म असून, ्यापाऱ्यांना बँकिंग, ित्तपुरठा आदी त्यांच्या सर् प्रकारच्या ्यासायिक गरजांसाठी तसेच िभाग-िशिष्ट ्यसाय सोल्यूशन्ससाठी हे न-स्टॉप सोल्युशन शॉप आहे.