sensex

निर्देशांकात गेल्या तीन दिवसापासून तेजीची झुळूक दिसून येत असून गुरुवारीही निफ्टीनेही 54.75 अंशांची झेप घेत 14873.80 वर झेप घेतली. निर्देशांकातील सर्वाधिक लाभ अल्ट्राटेक सिमेंटला झाला. याशिवाय टायटन, टेक महिंद्रा, नेस्ले इडंिया, टीसीएस, बजाज फिनसर्व्ह आणि एल अॅण्ड टीमध्येही तेजी दिसून आली.

    मुंबई : शेअर बाजारात गुरुवारी लागोपाठ तिसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. निर्देशांकात 84 अंकांची वाढ होत तो 49746 वर स्थिरावला.

    व्यवसायाच्या प्रारंभीच निर्देशांकाने 50118 पर्यंत मजल मारली होती. तथापि बँकिंग शेअर्सचा दबाव वाढताच तो घसरत गेला. निर्देशांकातील 30 पैकी 14 शेअर्समध्ये घसरण दिसून आली.