Gold And Silver Rate Today | सोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदीत झाली 'इतक्या' रूपयांची वाढ, जाणून घ्या आजचे दर? | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
व्यापार
Published: Jun 10, 2021 08:30 AM

Gold And Silver Rate Todayसोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदीत झाली ‘इतक्या’ रूपयांची वाढ, जाणून घ्या आजचे दर?

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
सोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदीत झाली ‘इतक्या’ रूपयांची वाढ, जाणून घ्या आजचे दर?

जागतिक बाजारात सोन्याची किंमत 0.1 टक्क्यांनी वाढून 1,893.78 डॉलर प्रति औंस होती. चांदीचा दर 27.63 डॉलर प्रति औंस आणि प्लॅटिनमचा दर 0.1 टक्क्यांनी घसरून 1,160.81 डॉलर झाली आहे. गेल्या वर्षी 2020-21 मध्ये भारतात सोन्याची आयात 22.58 टक्क्यांनी वाढून 34.6 अब्ज डॉलर म्हणजेच 2.54 लाख कोटी रुपये झाली होती.

  गेल्या सत्रात चांदीची किंमत 0.8 टक्के घसरली होती. गेल्या आठवड्यात सोने पाच महिन्यांच्या उच्च स्तरावर म्हणजेच 49,700 रुपये प्रति 10 ग्राम झाला होता. यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मार्चमध्ये सोन्याच्या किंमती 44,000 रुपये प्रति 10 ग्राम झाली होती.

  आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या (Gold ) वायदा किंमतीमध्ये घट झाली आहे. एमसीएक्सवर आज सोन्याचा वायदा भाव हा 49,159 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. तर चांदीच्या (Silver) वायदा किंमतीत 0.2 टक्क्यांनी वाढून 71,370 रुपये प्रति किलोग्राम झाली आहे.

  जागतिक बाजारात सोन्याची किंमत 0.1 टक्क्यांनी वाढून 1,893.78 डॉलर प्रति औंस होती. चांदीचा दर 27.63 डॉलर प्रति औंस आणि प्लॅटिनमचा दर 0.1 टक्क्यांनी घसरून 1,160.81 डॉलर झाली आहे. गेल्या वर्षी 2020-21 मध्ये भारतात सोन्याची आयात 22.58 टक्क्यांनी वाढून 34.6 अब्ज डॉलर म्हणजेच 2.54 लाख कोटी रुपये झाली होती.

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  २५ शनिवार
  शनिवार, सप्टेंबर २५, २०२१

  राजकीय पक्षांची 'हायकमांड संस्कृती' ही पक्षांनाच मारक ठरते आहे, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.