सोने लवकरच प्रति १० ग्रॅम ५५ हजारांच्या पुढे जाणार? जाणून घ्या

मागील वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोने शिखरावर पोहोचल्यानंतर यंदाच्या वर्षात सोन्याची किंमत (gold price) सुमारे 9000 रुपयांनी स्वस्त झाली होती. पण आता हळूहळू सोन्यात तेजीची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे सोने गुंतवणुकीसाठी हीच योग्य वेळ असल्याचंही तज्ज्ञ सांगतात.

    नवी दिल्लीः सोने प्रत्येक भारतीयांसाठी पारंपरिक गुंतवणुकीचं एक महत्त्वाचं साधन आहे, परंतु गेल्या काही वर्षांत डिजिटल गोल्ड, बाँड्ससारख्या नवीन पर्यायांमुळे गुंतवणूकदारांना अधिक नवीन संधी मिळाल्या आहेत. त्यात गुंतवणूक करण्यासाठी सरकार वेळोवेळी सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bond) जारी करते. परंतु हे वर्ष सोन्यासाठी अस्थिर आहे.